28/05/2020
!! प्रवेश देणे सुरू आहे !!
माउली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
*इंदीरा गांधी इंग्लिश स्कुल गेवराई जि बीड UDISE - 27270500111_*
येथे *Jr. Kg, Sr.kg, 1st ते 10th या सर्व वर्गांमध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी *ऑनलाईन प्रवेश देणे सुरू* *आहे.*
*खाली दिलेल्या लिंक 👇🏻ला क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा व आपले ॲडमिशन आजच निश्चित करा* .
~~~~~~~~~~~~~~~~~
https://forms.gle/WNJdQfefJEPEx3zW6
~~~~~~~~~~~~~~~~
*शाळेची गुणवैशिष्ट्ये*
१) आधुनिक पायाभूत सुविधा
२) स्वच्छ आणि निरोगी वातावरण.
३) सर्जनशील उत्साही शिक्षक
४) स्मार्ट क्लासरूम (ई-लर्निंग आणि प्रोजेक्टर)
५) स्पर्धा परीक्षेची तयारी
६) सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम
७) वाहतुकीसाठी स्कूल बस
८) सुसज्ज मैदान / क्रीडा सुविधा
९) क्रीडा उपक्रम- अॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो
१०) अभ्यास, खेळ व करमणुकीचे संतुलित वेळापत्रक.
११) प्रशस्त कॉम्प्युटर लॅब.
१२) नवोदय परीक्षेची तयारी.
१३) डिजिटल शाळा
१४) ग्रंथालय
*संपर्क साधावा*
9420238681
9763534839
9130299965
7385741678
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
प्रवेश अर्ज शै. वर्ष 2020 - 21 ( संपर्क - 9420238681, 9763534839, 9130299965, 7385741678 )