Sanket Memorial School,Kekatpangari,Tq.Georai,Dist.Beed

  • Home
  • India
  • Gevrai
  • Sanket Memorial School,Kekatpangari,Tq.Georai,Dist.Beed

Sanket Memorial School,Kekatpangari,Tq.Georai,Dist.Beed THE EDUCATIONAL TREE

आग्रहाचे निमंत्रण
23/01/2023

आग्रहाचे निमंत्रण

16/07/2021
waiting for opening
01/06/2021

waiting for opening

आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून  #राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद  यांना आयडीयल सोशियल एज...
12/01/2021

आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून #राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांना आयडीयल सोशियल एज्युकेशन स्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज मध्ये अभिवादन करण्यात आले

 #मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प...
11/12/2020

#मातृभूमी आदर्श सामाजिक प्रकल्प...

https://youtu.be/59rImbt--vE*सुवर्णसंधी*जिंका रूपये *1000/-* *3000/-* *5000/-*व  *प्रसिद्धी मिळवा**राज्यस्तरीयऑनलाईन* *ग...
30/10/2020

https://youtu.be/59rImbt--vE
*सुवर्णसंधी*
जिंका रूपये *1000/-* *3000/-* *5000/-*
व *प्रसिद्धी मिळवा*
*राज्यस्तरीयऑनलाईन* *गीतगायण स्पर्धा*(भिमगीत, लोकगीत,चित्रपटगीत हिंदी/मराठी)
पद्मश्री मणिभाई देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,
*"मातृभूमी"* आदर्श सामाजिक प्रकल्प नाळवंडी (जा.)ता.जि. बीड-431122
*आयडियल सोशियल एज्युकेशन स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज*
आयोजित राज्यस्तरीय गीतगायण स्पर्धा
*इयत्ता- 9वी,10वी, 11वी,12वी*
* #* नियमावली
*1)* गीत गाताना सोबत
संगीत नको
*2)* गीत चार मिनिटापेक्षा
जास्त नको
*3)* स्पर्धेकांनी आपला व्हीडीओ *9405105032*
या व्हाट्सॲपवर नंबर वर
पाठवणे गरजेचे आहे.
*4)* व्हीडीओ 9:16 या प्रमाणात आडवा, स्थिर असावा व ॲडीओ व गोंगट रहीत असावा.
*5)* व्हीडीओ पाठवण्याची अंतिम तारीख 2/11/2020 राहील.
*6)* आपला व्हीडीओ चांगला वाटला तरच आमच्या स्पर्धेत सहभागी केला जाईल व आमच्या मित्र हो! या युटूब चॅनलवर अपलोड केला जाईल.
*7)* व्हीडीओ सोशियल मिडियावर अपलोड करण्यास हरकत असल्यास स्पर्धेत सहभागी होऊ नये.
*8)* व्हीडीओ सोबत आपले नाव शाळेचे काॅलेजचे नाव पुर्ण पत्ता व स्वतःचा किंवा पालकांचा WhatsApp number पाठवणे गरजेचे आहे!
*9)* पंचांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धकांना आक्षेप घेता येणार नाही
*सर्वांना शुभेच्छा*

TRY TO PROVIDE QUALITY EDUCATION
19/09/2020

TRY TO PROVIDE QUALITY EDUCATION

06/09/2020

शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी व तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!!
05/09/2020

शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी व तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..!!!

Address

Gevrai

Telephone

+919822633799

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanket Memorial School,Kekatpangari,Tq.Georai,Dist.Beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sanket Memorial School,Kekatpangari,Tq.Georai,Dist.Beed:

Shortcuts

Share

Category