Gavachi shala

Gavachi shala सर्वच मुल शिकते
खेळातून, गाण्यातून शिक्षणातील संकल्पना समजावून देऊया

15/05/2026
17/03/2026

माजी विद्यार्थी मेळावा
जि. प. प्राथ. शाळा मोहोर्ली मो.

04/09/2024
  ेड_माँके_नाम जि. प. प्राथ. शाळा मोहोर्ली मो.
27/07/2024



ेड_माँके_नाम

जि. प. प्राथ. शाळा मोहोर्ली मो.

ना काळजी कशाची जीवन सुखी बनावेप्रत्येक माणसाचे जगणे सुरेख व्हावेविसरून भेद सारे माणूस एक व्हावा हृदयात प्रेम यावे वैरत्व...
30/01/2024

ना काळजी कशाची जीवन सुखी बनावे
प्रत्येक माणसाचे जगणे सुरेख व्हावे

विसरून भेद सारे माणूस एक व्हावा
हृदयात प्रेम यावे वैरत्व मावळावे

कोणी नको भुकेला आरोग्य छान लाभो
व्याधी सरून जाव्या हसरे सदा दिसावे

डोक्यात या भिणावी साऱ्याच लोकशाही
सत्यास न्याय द्यावे अन्याय संपवावे

अज्ञान दूर जावे विज्ञान श्रेष्ठ व्हावे
हे स्वप्न भारताचे सत्यात आज यावे

,,,,मारोती आरेवार🙏♥️🌹

https://youtu.be/xQiKDN9adrk
06/01/2024

https://youtu.be/xQiKDN9adrk

नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनल लाईक शेयर चॅनल सबस्क्राईब करा. gavachi shala गावची शाळा maroti arewar

Address

Garhchiroli
442605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gavachi shala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gavachi shala:

Shortcuts

Share