Shahu Prabodhini Konawade

Shahu Prabodhini Konawade A premier institute which provide an coaching for all kind of entrance exam in defense like NDA, Arm

16/08/2026

मुलीसाठी सुरक्षित पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र शोधताय ? 👮‍♀️🛡️

मग आता तुमची प्रतीक्षा संपली! 'राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी' मध्ये तुमचे स्वागत आहे. जिद्द, मेहनत आणि अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर आपले खाकी वर्दीचे स्वप्न साकार करा. आमच्याकडे विद्यार्थिनींसाठी सर्वोत्तम मैदानी प्रशिक्षण (Physical Training) आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध आहे.

📍 पत्ता: बाळूमामा मंदिर आदमापूर शेजारी, कोनेवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 9075913461 / 9404883461

#पोलीसभरती #कोल्हापूर #राजर्षीशाहूकरिअरप्रबोधिनी #महाराष्ट्रपोलीस #पोलीसभरती२०२४

केशरी म्हणजे त्याग आणि बलिदान, पांढरा म्हणजे शांती आणि सन्मान, हिरवा म्हणजे समृद्धी आणि विश्वास, हाच आहे आमचा तिरंगा खास...
15/08/2026

केशरी म्हणजे त्याग आणि बलिदान, पांढरा म्हणजे शांती आणि सन्मान,
हिरवा म्हणजे समृद्धी आणि विश्वास, हाच आहे आमचा तिरंगा खास.
भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्त सर्व भारतीय बांधवाना हार्दिक शुभेच्छा.!

14/08/2026

मुलीसाठी सुरक्षित पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा शोध थांबवा.

कारण तुमच्या मुलीच्या वर्दीच्या स्वप्नाला योग्य दिशा देण्यासाठी राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी सज्ज आहे!

स्वतंत्र निवासी व जेवणाची व्यवस्था, महिला स्टाफ व रेक्टर, अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन, लेखी परीक्षेचा विशेष सराव आणि २४×७ CCTV सुरक्षा.

नवीन बॅच १ सप्टेंबरपासून सुरू.
आजच प्रवेश निश्चित करा!

📍 कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
📞 संपर्क: 9075913461 | 9404883461

08/08/2026

आपल्या मुलीचे वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे?
मग मुलींसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित निवासी सुविधा असणाऱ्या राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनीलाच प्राधान्य द्या!
नवीन बॅच १ सप्टेंबरपासून सुरू.
आजच प्रवेश निश्चित करा!

राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी
📞 संपर्क: 9075913461 | 9404883461
#वर्दीचाअभिमान

01/08/2026

छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजीत घाटगे यांनी राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनीला सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. भेटीदरम्यान राजे समरजीत घाटगे यांनी शाहू प्रबोधिनीच्या आजपर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती घेतली आणि अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले.

राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी
येथे घडतो, यशस्वी करिअर घडवण्याचा प्रवास!

राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी
📞 संपर्क : 9075913461 | 9356178242 | 9075933461
कोनवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

Address

A/P Konvade Taluka/Bhudargad, Dist/Kolhapur, Pin-
Gargoti
416209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shahu Prabodhini Konawade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shahu Prabodhini Konawade:

Shortcuts

Share

Category