सह्याद्री नेट कॅफे

सह्याद्री नेट कॅफे शाळा,कॉलेज,स्कॉलरशिप,स्पर्धापरीक्षा,कामगार,शेतकरी व सरकारी योजनेची पुर्ण माहिती देणारे ठिकाण.

संजय गांधी निराधार योजनेचा मार्च चा हप्ता आजपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.
12/04/2026

संजय गांधी निराधार योजनेचा मार्च चा हप्ता आजपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.

06/04/2026

CET हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे..?

04/04/2026

*अमोल भाऊ लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य NCMC कार्ड नोंदणी शिबिर.*

देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी हे काळ अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळे सर्वांनी हे कार्ड काढावे असे सरकारने आव्हान केले आहे.

*नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे*
1) आधार कार्ड
2) मोबाईल नंबर
3) स्वतः व्यक्ती ( ज्यांचे कार्ड काढायचे आहे ते स्वतः )

*नोंदणी साठी ठिकाण.*

अमोल भाऊ लोहकरे यांचे ऑफिस.
सिद्धेश्वर बिल्डर्स
कमळापूर रोड.
*शिबिर दि. 05/04/2026*
*वार :- रविवार*
*सकाळी 08 ते 12 वाजेपर्यंत.*

अधिक माहिती साठी संपर्क.
*सह्याद्री नेट कॅफे* 🖥️
मो. 8983308390

04/04/2026

लाडकी बहीण योजनेची kyc करूनही पैसे आले नाहीत..?
हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे.

03/04/2026

indian army 🇮🇳
अग्निवीर भरती साठी मुदतवाढ झालेली आहे.

01/04/2026

कार्ड एक... फायदे अनेक
आता NCMC कार्ड मिळवण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही.
NCMC कार्ड मिळणार आपल्या सेंटर मध्ये.
नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) मोबाईल नंबर
3) स्वतः व्यक्ती

सह्याद्री नेट कॅफे 🖥️
वाळूज पोलीस स्टेशन जवळ, लांजी रोड, वाळूज
मो. 8983308390

*अमोल भाऊ लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य NCMC कार्ड नोंदणी शिबिर.*देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी ...
28/03/2026

*अमोल भाऊ लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य NCMC कार्ड नोंदणी शिबिर.*

देशभरातील मेट्रो, बेस्ट बसेस, रेल्वे प्रवासासाठी हे काळ अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्यामुळे सर्वांनी हे कार्ड काढावे असे सरकारने आव्हान केले आहे.

*नोंदणी साठी आवश्यक कागदपत्रे*
1) आधार कार्ड
2) मोबाईल नंबर
3) स्वतः व्यक्ती ( ज्यांचे कार्ड काढायचे आहे ते स्वतः )

*नोंदणी साठी ठिकाण.*

अमोल भाऊ लोहकरे यांचे ऑफिस.
सिद्धेश्वर बिल्डर्स
कमळापूर रोड.
शिबिर दि. 29/03/2026
वार :- रविवार
सकाळी 08 ते 12 वाजेपर्यंत.

अधिक माहिती साठी संपर्क.
मो. 8983308390

28/03/2026

CET चे हॉल तिकीट कधी येणार.

27/03/2026

SBI भरतीची शेवटची तारीख 15 मार्च होती तर त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी तारखेमध्ये मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
आता तुम्ही 31/03/2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
त्यामुळे हा व्हिडिओ बँकिंग ची तयारी करणारी सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करा.
अशाच महत्वपूर्ण अपडेट साठी सह्याद्रीला व्हिजिट करायला विसरू नका.
सह्याद्री नेट कॅफे 🖥️.

26/03/2026

RTE फॉर्म भरण्यासाठी ३१/०३/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
लवकरात लवकर अर्ज करा.
आणि महत्वाच्या माहिती साठी सह्याद्रीला भेट द्यायला विसरू नका.
#शिक्षण #शिका

Address

सह्याद्री नेट कॅफे, मास्टर काम्प्लेक्स, लांझी रोड, वाळूज
Gangapur
431133

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सह्याद्री नेट कॅफे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share