akash_pathade_patil_96k

akash_pathade_patil_96k Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from akash_pathade_patil_96k, Education, संभाजीनगर, Gangapur.

06/08/2022

𝕁𝕦𝕤𝕥 𝕊𝕥𝕒𝕪 𝕋𝕙𝕖 𝕎𝕒𝕪 𝕐𝕠𝕦 𝔸𝕣𝕖 😇💯😊♥️

💖🔥✌🏻
#ℙⅈℂ📸 #𝐦𝐨𝐛𝐢𝐥𝐞𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲📸 #𝐬𝐦𝐢𝐥𝐞 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐢𝐭𝐲 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐞𝐯𝐢𝐛𝐞𝐬 #𝐚𝐠𝐨 #𝐚𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 #single #𝐛𝐨𝐲𝐬𝐭𝐲𝐥𝐞 #𝐜𝐡𝐚𝐧𝐠𝐞𝐦𝐚𝐤𝐞𝐫 #𝐝𝐨𝐧𝐨𝐭𝐝𝐢𝐬𝐭𝐮𝐫𝐛 #𝐧𝐨𝐞𝐱𝐜𝐮𝐬𝐞𝐬 #𝐧𝐨𝐭𝐫𝐮𝐬𝐭 #𝐧𝐚𝐭𝐮𝐫𝐞 #𝐢𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 ✨ #𝐬𝐚𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐫❤️ #𝐠𝐚𝐧𝐠𝐚𝐩𝐮𝐫𝐤𝐚𝐫✨ #𝐦𝐡𝟐𝟎𝐬𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫🚩

06/08/2022

𝔹𝕖𝕝𝕚𝕖𝕧𝕖 𝕪𝕠𝕦 𝕔𝕒𝕟 𝕒𝕟𝕕 𝕪𝕠𝕦'𝕣𝕖 𝕙𝕒𝕝𝕗𝕨𝕒𝕪 𝕥𝕙𝕖𝕣𝕖💫🎯👾✌🏻
💖🔥✌🏻
#ℙⅈℂ📸 #𝐦𝐨𝐛𝐢𝐥𝐞𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲📸 #𝐬𝐦𝐢𝐥𝐞 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐢𝐭𝐲 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐞𝐯𝐢𝐛𝐞𝐬 #𝐚𝐠𝐨 #𝐚𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 #single #𝐛𝐨𝐲𝐬𝐭𝐲𝐥𝐞 #𝐜𝐡𝐚𝐧𝐠𝐞𝐦𝐚𝐤𝐞𝐫 #𝐝𝐨𝐧𝐨𝐭𝐝𝐢𝐬𝐭𝐮𝐫𝐛 #𝐧𝐨𝐞𝐱𝐜𝐮𝐬𝐞𝐬 #𝐧𝐨𝐭𝐫𝐮𝐬𝐭 #𝐧𝐚𝐭𝐮𝐫𝐞 #𝐢𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 ✨ #𝐬𝐚𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐫❤️ #𝐠𝐚𝐧𝐠𝐚𝐩𝐮𝐫𝐤𝐚𝐫✨ #𝐦𝐡𝟐𝟎𝐬𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫🚩

05/08/2022

𝕋𝕙𝕖 𝕎𝕠𝕣𝕝𝕕 𝕀𝕤 𝔹𝕖𝕥𝕥𝕖𝕣 𝕀𝕘𝕟𝕠𝕣𝕖𝕕 𝕀𝕗 𝕐𝕠𝕦 𝕎𝕒𝕟𝕥 𝕋𝕠 ℂ𝕙𝕒𝕟𝕘𝕖 𝕀𝕥 😈🔥💯✌🏻


💖🔥✌🏻
#ℙⅈℂ📸 #𝐦𝐨𝐛𝐢𝐥𝐞𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲📸 #𝐬𝐦𝐢𝐥𝐞 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐢𝐭𝐲 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐞𝐯𝐢𝐛𝐞𝐬 #𝐚𝐠𝐨 #𝐚𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 #single #𝐛𝐨𝐲𝐬𝐭𝐲𝐥𝐞 #𝐜𝐡𝐚𝐧𝐠𝐞𝐦𝐚𝐤𝐞𝐫 #𝐝𝐨𝐧𝐨𝐭𝐝𝐢𝐬𝐭𝐮𝐫𝐛 #𝐧𝐨𝐞𝐱𝐜𝐮𝐬𝐞𝐬 #𝐧𝐨𝐭𝐫𝐮𝐬𝐭 #𝐧𝐚𝐭𝐮𝐫𝐞 #𝐢𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 ✨ #𝐬𝐚𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐫❤️ #𝐠𝐚𝐧𝐠𝐚𝐩𝐮𝐫𝐤𝐚𝐫✨ #𝐦𝐡𝟐𝟎𝐬𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫🚩

05/08/2022

𝕋𝕣𝕦𝕥𝕙, 𝕒𝕤 𝕙𝕒𝕧𝕖 𝕝𝕖𝕒𝕣𝕟𝕖𝕕, 𝕚𝕤 𝕕𝕚𝕗𝕗𝕚𝕔𝕦𝕝𝕥 𝕥𝕠 𝕚𝕘𝕟𝕠𝕣𝕖💯😇❤️

💖🔥✌🏻
#ℙⅈℂ📸 #𝐦𝐨𝐛𝐢𝐥𝐞𝐩𝐡𝐨𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲📸 #𝐬𝐦𝐢𝐥𝐞 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐢𝐭𝐲 #𝐩𝐨𝐬𝐢𝐭𝐢𝐯𝐞𝐯𝐢𝐛𝐞𝐬 #𝐚𝐠𝐨 #𝐚𝐭𝐢𝐭𝐮𝐝𝐞 #single #𝐛𝐨𝐲𝐬𝐭𝐲𝐥𝐞 #𝐜𝐡𝐚𝐧𝐠𝐞𝐦𝐚𝐤𝐞𝐫 #𝐝𝐨𝐧𝐨𝐭𝐝𝐢𝐬𝐭𝐮𝐫𝐛 #𝐧𝐨𝐞𝐱𝐜𝐮𝐬𝐞𝐬 #𝐧𝐨𝐭𝐫𝐮𝐬𝐭 #𝐧𝐚𝐭𝐮𝐫𝐞 #𝐢𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 ✨ #𝐬𝐚𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫𝐤𝐚𝐫❤️ #𝐠𝐚𝐧𝐠𝐚𝐩𝐮𝐫𝐤𝐚𝐫✨ #𝐦𝐡𝟐𝟎𝐬𝐚𝐦𝐛𝐡𝐚𝐣𝐢𝐧𝐚𝐠𝐚𝐫🚩

happiness is a way of travel – not a destination.🌟🌟⛰️⚡💖🤞 #ℙⅈℂ📸    📸            ✨           ❣️              ❤️ ✨ 🚩
12/12/2021

happiness is a way of travel – not a destination.🌟🌟⛰️⚡💖🤞


#ℙⅈℂ📸 📸




❣️




❤️

🚩

*सस्नेह नमस्कार,**दिपावलीच्या  आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....
04/11/2021

*सस्नेह नमस्कार,*

*दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!*

*ही दिवाळी आपणास,आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी मनोकामना !!!*

*卐 शुभ दिपावली 卐*
💐💐शुभेच्छुक:- आकाश पठाडे पाटील💐💐

The Happyness Of Your  Life Depends On Quality Of Your Thoughts💜💫✨💯 #ℙⅈℂ📸  📸  🏞️              📸            ✨            ...
25/10/2021

The Happyness Of Your Life Depends On Quality Of Your Thoughts💜💫✨💯

#ℙⅈℂ📸 📸
🏞️ 📸








❤️
🚩

कैलास मंदिर, वेरुळ"विमानांतून जानाऱ्या देवांनी कैलासाचे देवालय पाहिले आणि येथील सौंदर्य याहून विस्मित झालेले देव चर्चा क...
03/09/2021

कैलास मंदिर, वेरुळ

"विमानांतून जानाऱ्या देवांनी कैलासाचे देवालय पाहिले आणि येथील सौंदर्य याहून विस्मित झालेले देव चर्चा करू लागले, की इतके सुंदर देवालय कृत्रिम असणे शक्यच नाही. कारण कृत्रिम गोष्टीमध्ये इतके सौंदर्य कसे बरे असेल! असा विस्मय देवांना पडला, ज्या शिल्पीने हे घडविले तो तर विस्मयाने याहीपेक्षा जास्त थक्क झाला, तो म्हणाला हे परम अद्भूत आहे, ही कलाकृती मी कशी बरे निर्माण केली हेच माझे मला कळत नाही."

वरील उल्लेख राष्ट्रकूटवंशीय राजा कर्क दुसरा याच्या ९ व्या शतकात बडोदा येथे सापडलेल्या ताम्रपटातील आहे. याच ताम्रपटात दंतिदुर्गानंतर आलेला राजा कृष्ण पहिला याने ८ व्या शतकात कैलास लेणे कोरले तसेच यातील शिवलिंग हिरे-माणकांनी सजविले असाही उल्लेख आहे. कैलास मंदिराचे वर्णन करताना शब्द तोकडे पडतात. विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर अर्जुन जसा भांबावला तशीच स्थिती जाणत्या प्रेक्षकाची येथे होते. कैलाश मंदिर हे भारतवर्षातील अनामिक कलाकारांनी भक्तवत्सल शिवाला वाहिलेले एक सुकुमार कमलपुष्प आहे.
📸 📸









❤️
🚩

रायगडाच्या पवित्र्याला आणि अस्मितेला धक्का पोहचू नये म्हणून रायगड रोप - वेच्या निर्मितेव्हा महाराष्ट्रातून कोणी याला विर...
13/06/2021

रायगडाच्या पवित्र्याला आणि अस्मितेला धक्का पोहचू नये म्हणून रायगड रोप - वेच्या निर्मि
तेव्हा महाराष्ट्रातून कोणी याला विरोध करो वा न करो, मी यासाठी उपोषण करणार म्हणून सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती मुंबईच्या हुतात्मा चौकासमोर उपोषणाला बसली - नाव अप्पा परब !

हा हा म्हणता या सामान्य व्यक्तीच्या उपोषणाची दखल घेतली गेली. एका बड्या नेत्याने त्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले आणि, " रोप वे सारखा अप्रतिम प्रकल्प रायगडावर होत असणारा उपोषण करण्याचे कारण काय " ? याबाबत विचारणा केली.

त्यावर अप्पा म्हटले " छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रपुरुष त्या गडावर चिरनिद्रिस्थ आहे. रायगडावर रोप वे झाल्यास महाबळेश्वर, माथेरान आणि गोव्याला फिरायला आणि पिकीनीक साठी जाणारे हुल्लडबाज लोक सर्रास रायगडावर येतील, आणि त्याने शिवछत्रपतींच्या रायगडाच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊ शकतो.म्हणून माझा या गोष्टीला कायम विरोध राहील.
त्यावर त्या बड्या नेत्याने विचारलं की " जर रोप वे नसेल आणि आमच्या सारख्या 'साठी' कडे झुकलेल्या वयोवृद्धांना गड किल्ले पहावयाचे झाल्यास मग ते रोप वे अभावी कसे पाहावेत " ?

त्यावर अप्पा नम्रता पूर्वक म्हटले, " साहेब गड - किल्ले हे भर जवानीत पाहावे, 'साठी' नंतर माणसाने काशी - गया - प्रयाग करावे, आयुष्य सरल्यानंतर गड - किल्ले तुम्हाला काय समजणार !

त्यावर त्या नेत्याचे अंगरक्षक आपल्या साहेबांचा या अप्पा परब नामक व्यक्तीने अपमान केला म्हणून त्यांना मारायला धावले,
त्यावर ते सद्गृहस्थ नेते म्हटले - " थांबा, ते बरोबर बोलत आहेत. पण रायगडावर रोप - वे होणार हे नक्की - एवढंच सांगतो !
तुम्ही रजा घ्या !

त्यावर अप्पा ही म्हटले - " मी सामान्य, माझा आवाज दडपला जाणार हे मला ठाऊक आहे, परंतु आयुष्यभर रोप - वेला माझा विरोध कायम राहील साहेब !
आज ते राजकारणातील व्यक्तिमत्व चंद्र सूर्य असे पर्यंत जनसामान्यांच्या मनामनात अमर आहे, आणि अप्पा त्यांच्या कृतीमुळे आमच्या मनात.

आणि आजही वयाच्या ८२व्या वर्षी अप्पा किल्ले रायगड रोप - वेने न चढता पायी चढून जातात. याला म्हणतात 'अस्मिता रक्षणासाठी आपल्या विचारांवर ठाम राहणे' !

नावासाठी, वरवरच्या थातूर मातूर अस्मिता रक्षणाचा वाव आणणारे कित्येक येतात आणि जातात, इतिहास त्यांची कधीही दखल घेत नाही. 'अप्पांसारखा सर्व सामान्य मात्र इतिहासाच्या पानांत याच कृतीमुळे दखल घेण्यास पात्र ठरतो.

" महाराष्ट्रातून असे अनेक सामान्य उभे राहिले, आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना रोप वे का नको - हा विषय सरकार दरबारी पटवून दिला तर 'राजगड' रोप वे ची काय बिशाद " !

14मे 1657 या दिवशी पुरंधरावरती आई महाराणी सईबाई पिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोटी जन्म झाला शंभूबाळाचा युवराज मराठ...
13/05/2021

14मे 1657 या दिवशी पुरंधरावरती आई महाराणी सईबाई पिता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोटी जन्म झाला शंभूबाळाचा युवराज मराठ्यांचा वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी आईच्या मायेचा पोरका झाला शंभूबाळ अजूनही ताकद होती जिजाऊंच्या मनघटात दुसरे शिवाजी महाराज घडवण्याची आजी जिजाऊंनी शंभूबाळांना असे घडवले कि आजही इथल्या कणाकणात मनामनात शंभूराजें अमर आहेत आणि राहतील अरे शंभूराजेंनी एक नव्हे तर चार ग्रंथ लिहिले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी बुधभूषण संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिला. नायिकाभेद सातसतक नखशिखांत हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले.येणाऱ्या काळाबरोबर शंभूराजे हे अजिंक्य राहिले. आपल्या पित्याचे स्वराज्य राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित तेच आम्हास अगत्य ह्या नितीप्रमाणे आपल्या पित्याचे स्वराज्य अत्यंत परिश्रमाने आणि पराक्रमाने सांभाळले.आपल्या शंभूराजेंनी 9 वर्षे शत्रूला सळो कि पळो करून सोडले त्या औरंग्याला ह्या मराठ्यांच्या राजाला पराजित करण्यासाठी दिल्ली सोडून दख्खनेत यावं लागले मुघल पोर्तुगीज ब्रिटिश सिद्दी यांसारख्या बलाढ्य शत्रूंशी सतत नऊ वर्षे एकाकी झुंज दिली शंभूराजेंनी एकही पराभव नाही पाहिला शंभूराजेंनी अजिंक्य महापराक्रमी शंभूराजा औरंग्याला छाव्याशी मैदानात झुंज देता येत नव्हती म्हणून तर त्यानं दगा दिला आणि फितुराच्या मदतीनं शंभूराजांना कैद केले चाळीस दिवस असंख्य अन्याय अत्याचार केले त्या औरंग्यानं राजेंवरती पण राजे झुकले नाहीत त्या औरंग्या समोर .त्या औरंग्याला दाखवून दिलं कि छत्रपती कुणासमोर झुकत नाहीत तर छत्रपतींसमोर सर्वांना झुकावे लागतं. आपल्या शंभूराजेंनी चाळीस दिवस अन्याय सहन केला पण धर्म सोडला नाही .यमही रडला असं मरण आपल्या शंभूराजेंच्या नशिबी आले पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते लढले त्यांनी म्रुत्युलाही हरवले शत्रुलाहि झुकवले यमाला हि रडवले.आपल्या शंभूराजेंनी मराठ्यांना धैर्य दिलं त्या औरंग्याच्या कबरीला ह्याच महाराष्ट्रात जागा शोधण्याचे.आला होता महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो औरंग्या पण जिंकू दिला नाही त्याला महाराष्ट्र मराठ्यांनी मरावं लागले भिंगार मध्ये त्याला खोदली कबर खुलताबादेत घेतला बदला मराठ्यांनी शंभूराजेंच्या हत्येचा.🚩🙏स्वराज्यरक्षक, धर्मवीर,अजिंक्य योध्दा,बुध्दीवंत,किर्तीवंत. सामर्थ्यवंत,रणधुरंदर, लेखक,कवी, म्रुत्युंजय छावा युवराज छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा सदैव आपल्या चरणी नतमस्तक हा मावळा 🙏🚩 #छत्रपतीसंभाजीमहाराजजन्मोत्सव #किल्लेपुरंदर #14मे अवघे काही बाकी आतुरता आगमनाची🙏🚩छत्रपती संभाजी जन्मोत्सवाच्या सर्वांना शिवमय आणि भगव्या शुभेच्छा🚩

20/02/2021

🚩🚩 *छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती गंगापूर शहरात जल्लोषात साजरी होत आसतनाचा हा एक क्षण*🔥🚩🚩
⛳⛳ _*जय शिवराय*_⛳⛳
🚩🚩 _*जय जिजाऊ*_🚩🚩
⛳🚩 _*जय शंभुराजे*_🚩⛳

___ #छत्रपतीशासन #शिवजयंती२०२१ #शिवभक्त🚩🚩🚩🚩🚩
..



# ➖
🔃
🔽
👇
⏬⏩Follow:-


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖____________________________________





Address

संभाजीनगर
Gangapur
431109

Telephone

+919921280698

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when akash_pathade_patil_96k posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to akash_pathade_patil_96k:

Shortcuts

Share

Category