Surya Digital Foundation

Surya Digital Foundation EVERY SCHOOL GOING STUDENT HAS DREAM TO CRACK COMPETITIVE EXAM. SCHOLARSHIP, NAVODAYA, OLYMPIAD, HOMI BHABHA, NSO, IMO, IEO, NMMS, MTSE, NTSE AND KVPY ETC.

SCHOOL LEVEL COMPETITIVE EXAMS.

https://suryadigitalfoundation.teachmint.in                                              प्रिय महोदय,  **Surya Digital F...
19/05/2021

https://suryadigitalfoundation.teachmint.in प्रिय महोदय,
**Surya Digital Foundation** ही संस्था या वर्षांपासून *online* 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा जसे *स्कॉलरशिप, नवोदय, डॉ होमी भाभा, ऑलिम्पियाड,NSO, IEO,IMO, NMMS, MTSE, NTSE तसेच KVPY* या परीक्षेसाठी प्राथमिक तयारी करून घेणार आहे. कोरोना काळातील परिस्थिती पाहता नाममात्र फक्त *रु 1 (एक) प्रति महिना* या शुल्कात दि 1 जून पासून मार्गदर्शन करणार आहे. तरी या *Digital classroom* ला लवकरात लवकर जॉईन होऊन आपले नाव नोंदवा. व आपल्या ओळखीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पाठवा. जेणे करून सगळ्या विध्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करा. प्रवेश-प्रक्रिया सुरू झालेली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा अधिक माहिती करिता...
https://suryadigitalfoundation.teachmint.in
Registration is open

# मोठं अधिकारी होण्याचे स्वप्न (MPSC, UPSC च्या माध्यमातून) साकारण्यासाठीची पहिली पायरी. *Surya Digital Foundation*
# उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेले एक पाऊल *SDF*
# सामान्य माहितीचा (MAT&SAT) पाया पक्का करून घेण्याकरिता *SDF*
# आधुनिक कौशल्याचा विकास साधण्यासाठी *SDF*
# रट्टा नाही Practice वर भर देणारे *SDF*
https://suryadigitalfoundation.teachmint.in
*Registration करिता प्रोसेस*
1) वर दिलेली लिंक टच करा
(डेमो विडिओ तुम्ही पाहू शकतात)
2) क्लासरूम view all वर क्लिक करा
3) तुमचा वर्ग निवड करा
तुम्हाला ज्या परीक्षेची तयारी करायची त्या समोर Join व्हा
4) तुम्हाला रु 1/- फी भरण्याचा मेसेज येईल
5) फी वेरीफाइड झाल्यावर क्लासरूम लिंक येईल
6) लिंक approve झाल्यावर तुम्ही क्लासरूम मध्ये अभ्यास करू शकतात.

Address

Gangapur
431136

Opening Hours

Saturday 3pm - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918208405538

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surya Digital Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Surya Digital Foundation:

Shortcuts

Share

Category