Gurukul Vidhya Niketan

Gurukul Vidhya Niketan ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणारी एकमेव मराठी शाळा

17/06/2026
 #प्रवेशोत्सव_२०२७
13/06/2026

#प्रवेशोत्सव_२०२७

गुरुकुल विद्यानिकेतन शिवगड ( बाबरगाव ) शाळेचा माजी विद्यार्थी अर्जुन युवराज कसबे यांची  #भारतीय_सैन्य_दलात निवड झाल्याबद...
02/06/2026

गुरुकुल विद्यानिकेतन शिवगड ( बाबरगाव ) शाळेचा माजी विद्यार्थी अर्जुन युवराज कसबे यांची #भारतीय_सैन्य_दलात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

31/05/2026

#शिवगडातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा वारसा .... #ऐतिहासिक_बारव... 🚩

"शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचा त्रिवेणी संगम म्हणजेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर! अहिल्यादेवींनी आपल्या कुशल प्...
31/05/2026

"शौर्य, न्याय आणि लोककल्याणाचा त्रिवेणी संगम म्हणजेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

अहिल्यादेवींनी आपल्या कुशल प्रशासनातून प्रजेला नेहमीच केंद्रस्थानी ठेवले. राजमातांचे विचार आणि कार्य सदैव लोकसेवेची ऊर्जा देत राहील, हाच आजच्या दिवशी दृढ संकल्प!"

🚩 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! 🚩

#शिवगड #पुण्यश्लोक #अहिल्याबाई_होळकर #जनसेवा #सुशासन #महाराष्ट्र

आईच्या वेदनेतूनच जन्म घेतो प्रत्येक आनंद ❤️तिचं प्रेम, तिचा त्याग आणि तिची माया… जगात सर्वात अनमोल! 👩‍👧🌸सर्व मातांना मात...
10/05/2026

आईच्या वेदनेतूनच जन्म घेतो प्रत्येक आनंद ❤️
तिचं प्रेम, तिचा त्याग आणि तिची माया… जगात सर्वात अनमोल! 👩‍👧🌸
सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️
#आई #मातृदिन

आमच्या गुरुकुल विद्या विस्तारक संघाच्या परीवारातील गुरुकुल विद्या निकेतन शाळेतील आमचे सहकारी शिक्षक श्री सुरेश सोमासे व ...
10/05/2026

आमच्या गुरुकुल विद्या विस्तारक संघाच्या परीवारातील गुरुकुल विद्या निकेतन शाळेतील आमचे सहकारी शिक्षक श्री सुरेश सोमासे व श्रीमती सरला सोमासे यांची कन्या कु सृष्टी हिने यावर्षीच्या परीक्षेत ९५% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले , यावेळी सृष्टीचे मनपुर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.🎉🎉

Address

Gut No 83 Babargaon Gangapur Aurangabad
Gangapur
431133

Opening Hours

Monday 9am - 4pm
Tuesday 9am - 4pm
Wednesday 9am - 4pm
Thursday 9am - 4pm
Friday 9am - 4pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919860986621

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Vidhya Niketan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurukul Vidhya Niketan:

Shortcuts

Share

Category