26/01/2024
आज दि. 26/01/2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या केंब्रिज इंग्लीश स्कूल मध्ये ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शाळेचे प्रशासक .मा श्री सोपान कराड सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व पालक उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. नंतर मुलानी खुप सुंदर P.T. केली.
कराड सर यांनी आपल्या भाषणातून स्वतःच्या अंगात शिस्त निर्माण करा,व
आपले काम करत असताना ते व्यवस्थित मन लावून करा असे मार्गदर्शन केले.यानंतर मुलांना खाऊ देत कार्यक्रमाचा आभार श्री.भोकरे सर यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्लीश स्कूल मध्ये ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शाळेचे प्रशासक या.मा श्री सोपान कराड सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व पालक उपस्थित होते त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली. नंतर मुलानी खुप सुंदर P.T. केली.
कराड सर यांनी आपल्या भाषणातून स्वतःच्या अंगात शिस्त निर्माण करा,व
आपले काम करत असताना ते व्यवस्थित मन लावून करा असे मार्गदर्शन केले.यानंतर मुलांना खाऊ देत कार्यक्रमाचा आभार श्री.भोकरे सर यांनी कार्यक्रमाची सांगता झाली.