New English School Mugali Gad Kolhapur

New English School Mugali Gad Kolhapur yes

53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी तालुका गडहिंग्लज कोल्हापूर
13/12/2025

53 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी तालुका गडहिंग्लज कोल्हापूर

10/10/2025

हम होंगे कामयाब ....

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..
05/09/2025

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..

17/06/2022

अभिनंदन...
💐💐💐👑🏆

30/07/2020
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐💐💐🥇🏅🏆🏅🥇
30/07/2020

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
💐💐💐🥇🏅🏆🏅🥇

न्यू इंग्लिश स्कूल मुगळी गडहिंग्लज कोल्हापूर *शाळेचा दहावी चा 100% निकाल**प्रथम क्रंमाक-कु.मुसळे अनुराधा संजय -96.00%**द...
30/07/2020

न्यू इंग्लिश स्कूल मुगळी गडहिंग्लज कोल्हापूर

*शाळेचा दहावी चा 100% निकाल*

*प्रथम क्रंमाक-कु.मुसळे अनुराधा संजय -96.00%*

*द्वितीय क्रमांक-कु.पाटील श्रावणी किशोर-93.60%

*तिसरा क्रमांक-कु.चौगुले पुजा 93.00%

*विज्ञान विषयात100% निकालाची डबल हैट्ट्रीक*(सुरसेन कांबळे सर)
*सलग सहा वर्ष 100% निकाल*

मा.मुख्याध्यापक
*आयु.कांबळे एम्.वाय सर.*
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक , ग्रामस्थ.मुगळी गडहिंग्लज कोल्हापूर.
*हार्दिक अभिनंदन*
🏆💐💐💐👌🥇

🛡 *ऑनलाईन प्रवेश सुरु* 🛡    *सन 2020-21**न्यू इंग्लिश स्कूल मुगळी* ता- गडहिंग्लज जि-कोल्हापूर🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡 *"Admission From H...
30/04/2020

🛡 *ऑनलाईन प्रवेश सुरु* 🛡

*सन 2020-21*
*न्यू इंग्लिश स्कूल मुगळी*
ता- गडहिंग्लज जि-कोल्हापूर
🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡
*"Admission From Home"*
*प्रवेश सुरू*

**ऑनलाईन प्रवेश लिंक फक्त पाचवी ते दहावीच्या नवीन प्रवेशासाठी आहे*
(जुन्या विद्यार्थ्यासाठी नाही)
मराठी माध्यमा
करीता प्रवेश...

🛡🛡🛡🛡🛡🛡🛡🛡
पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी ऑनलाईन प्रवेश सुरू ...

आम्ही पालकांना विनंती करतो की शक्य तितक्या लवकर ऑनलाईन फॉर्म भरावे.....

* ऑनलाईन फॉर्म भरत असताना काही शंका असल्यास कृपया खालील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधा.....

संपर्क-
(श्री शिंदे एम्.आर)
☎9423275135
(श्री रणनवरे एम.डी)
☎7588489415
(श्री कांबळे एस.बी)
☎8087134963
(सौ.कंदगल पी.आय)
☎9822279864

🛡 *प्रशालेची वैशिष्टय़े* 🛡

🛡 *सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण व आवश्यक क्रीडा साहित्य*

🛡 *इयत्ता 10 वी च्या उज्वल निकालांची *परंपरा* 🥇🏆

🛡 *8वी NMMS*व 5वी 8वी स्कॉलरशिप परीक्षा नियमित मार्गदर्शन व यशस्वी विद्यार्थी*

🛡 *प्रत्येक सत्रात क्षेत्रभेट व वनभोजन*

🛡 *झांज पथक युनिट*

🛡 *शालेय शिस्त व विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष* 📈

🛡 *N.T.S. परीक्षा इयत्ता (१० वी) साठी स्वतंत्र मार्गदर्शन .✍*

🛡 *इयत्ता १० वी करीता अनुभवी शिक्षकांकडून नियमित मार्गदर्शन .* 📖📖

🛡 *ई लर्निंगची सोय .* 📡

🛡 *मागीलवर्षी शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेमध्ये 🥇100% निकालाचा उच्चांक.*

🛡 *क्रीडा स्पर्धा मध्ये जिल्हा स्तरावर नेत्रदिपक यश*

*🛡 विज्ञान प्रदर्शनामध्ये सक्रिय सहभाग*

🛡 **प्रत्येक विषयासाठी* *अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक शिक्षक **

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScnOdYco1ee3d8ZmLh6n0AweB-QF4wDdRdpCDpyq42mk_uLrQ/viewform?usp=sf_link

* आपल्या नातेवाईकांच्या आणि मित्रांच्या *What's App Groups* वर ऑनलाइन प्रवेश* *Link Share* करण्याची विनंती करत आहोत...


🙏🙏🙏🙏
*मुख्याध्यापक*
*श्री .कांबळे एम.वाय.*
9403665295

प्रवेश अर्ज 2020-2021 संपर्क (श्री शिंदे एम्.आर) -9423275135 (श्री रणनवरे एम.डी) 7588489415 (श्री कांबळे एस.बी) 8087134963 (सौ.कंदगल पी.आय) 9822279864

किल्ले सामानगड.वनभोजन
13/02/2020

किल्ले सामानगड.
वनभोजन

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆             💐🥇💐तालुका स्तरावरील17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत न्यू इग्लिंश स्कूल मुगळी गडहिंग्लज कोल्हापूर प्रथम...
29/08/2019

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
💐🥇💐
तालुका स्तरावरील17 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत न्यू इग्लिंश स्कूल मुगळी गडहिंग्लज कोल्हापूर प्रथम
क्रमांक मिळवला व जिल्हा स्तरावर निवड अभिनंदन
🏆💐💐💐💐💐💐🏆

Address

Gadhinglaj

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School Mugali Gad Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category