Shivraj College Library

Directions

Shivraj College Library Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivraj College Library, Vadarge Road, Gadhinglaj.

12/08/2026
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त "वाचन एक गुंतवणूक" या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि. १२ ऑगस्ट २०२६
12/08/2026

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त "वाचन एक गुंतवणूक" या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळा दि. १२ ऑगस्ट २०२६

शिवाजी विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये  शिवराज महाविद्यालयाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखे...
18/06/2026

शिवाजी विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये शिवराज महाविद्यालयाने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये निमशहरी या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांच्या हस्ते मा. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव मॅडम, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, डॉ. अजयसिंह जाधव, संस्था संचालक प्रा. विश्वजित कुराडे, प्रा. के. जे. अदाटे उपस्थित होते.

13/06/2026
https://www.youtube.com/live/f9W-QJEcWrg?si=PC2sYQB4j7zpe_zQडॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र, मुंबई) यांचे व्...
02/06/2026

https://www.youtube.com/live/f9W-QJEcWrg?si=PC2sYQB4j7zpe_zQ

डॉ. दीपक पवार (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र, मुंबई) यांचे व्याख्यान लाइव्ह

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

Address

Vadarge Road
Gadhinglaj
416502

Opening Hours

Monday 7am - 12pm
Tuesday 7am - 12pm
Wednesday 7am - 12pm
Thursday 7am - 12pm
Friday 7am - 12pm
Saturday 7am - 12pm
Sunday 7am - 12pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivraj College Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share