JASSM B.Ed College Gadhinglaj

JASSM B.Ed College Gadhinglaj "विद्ये विना न जागृती"

जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे  द्वितीय वर्ष सत्र तीनच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावाद कार्यशाळेचेआयोजन करण्यात...
10/11/2023

जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे द्वितीय वर्ष सत्र तीनच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावाद कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले . यावेळी श्री बसवराज मगदूम यांनी ज्ञानरचनावाद म्हणजे काय ? ज्ञानरचनावादानुसार कसे अध्यापन करावे , ज्ञानरचनावादानुसार टाचण कसे काढावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले .
सुरुवातीला प्रा एस बी मगदूम यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिला .प्रा. ए एम नवले यांनी आभार व्यक्त केले यावेळी प्रा. आर बी पाटील प्रा एस एस जाधव ,श्री के व्ही. बामणे तसेच बीएड द्वितीय वर्षाचे छात्रशिक्षक उपस्थित होते .

17/10/2023

Address

Shendri Maal , Near Parvati Highschool
Gadhinglaj
416501

Alerts

Be the first to know and let us send you an email when JASSM B.Ed College Gadhinglaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to JASSM B.Ed College Gadhinglaj:

Shortcuts

Share