Maths By Khade Sir

Maths By Khade Sir This page has content regarding lectures on curriculum of school and college level by "khade sir"

04/05/2026

ती थांबली नाही…
ती थकली नाही…
ती हरली नाही…

आणि म्हणूनच आज ती जिंकली आहे 👮‍♀️🔥

तुझं स्वप्न काय आहे? 💭
Comment मध्ये लिहा 👇

31/03/2026

यशासाठी परिस्थिती नाही…
चिकाटी लागते.

हा प्रेरणादायी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

असेच motivational व्हिडिओ पाहण्यासाठी
Maths By Khade Sir YouTube Channel ला Subscribe करा.

15/03/2026

जीवनात कधी कधी आपण छोटी जबाबदारी टाळतो कारण आपल्याला ती जड वाटते.
पण सत्य हे आहे की आज टाळलेली जबाबदारी उद्या दुप्पट ओझं बनून परत येते.
ही छोटी प्रेरणादायी गोष्ट आपल्याला शिकवते की जबाबदारीपासून पळू नये.
जर तुम्हाला अशा motivational stories आवडत असतील तर
चॅनेल subscribe करा.












08/03/2026

महिला म्हणजे धैर्य, मेहनत आणि प्रेरणेचं प्रतीक आहे.
आज महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा.
👉 Maths By Khade Sir कडून महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा.
हा व्हिडिओ शेअर करा आणि महिलांचा सन्मान करा.






03/03/2026

कमी गुण, अपयश, निराशा — हे प्रत्येक विद्यार्थिनीच्या आयुष्यात येऊ शकतं.
पण खरी ताकद असते ती पुन्हा उभं राहण्यात.
ही छोटी प्रेरणादायी स्टोरी तुमच्या मुलीसाठी आणि प्रत्येक पालकासाठी आहे.
आजच शेअर करा ❤️








09/02/2026

बारावी Motivation 2026 | जिद्दीचा दिवा जळतो | तू जिंकलास | HSC Maharashtra | Motivation
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी emotional story...
कमी marks, तणाव, रडणे... पण जिद्दीने सगळं बदलतं! हे पाहा आणि family/friends सोबत share करा.
तूही जिंकलास... ❤️
Maths by Khade Sir YouTube channel subscribe करा HSC tips साठी 👇
https://www.youtube.com/

06/02/2026

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल emotional story...
पुस्तकं समोर असताना मन अस्वस्थ असतं? हे पाहा आणि जिद्द वाढवा!
फक्त एक छोटं पाऊल... आणि यश नक्की!
अशेच HSC preparation videos साठी Maths by Khade Sir YouTube channel subscribe करा 👇
https://www.youtube.com/
Share with your friends & family who have 12th students! ❤️

03/02/2026

अशाच प्रेरणादायी स्टोरीजसाठी
👉 Maths By Khade sir
या YouTube चॅनलला Subscribe करा 🔔

24/01/2026

🔥 Class 12 Board Exam MOST IMP Maths Question

📘 Chapter: Trigonometric Functions
📌 IMP Series – Daily Questions

Useful for:
✔ HSC Board
✔ CBSE Class 12
✔ Last minute revision
✔ Board exam preparation

👉 Subscribe: Maths by Khade Sir
📚 Daily IMP Maths Shorts







04/01/2026

ही कथा आहे भारताचे महान गणितज्ञ
श्रीनिवास रामानुजन यांची.

परिस्थिती कठीण असली,
तरी सातत्य आणि अभ्यास
माणसाला कुठेही पोहोचवू शकतो
हे या व्हिडिओमधून कळतं.

हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी,
शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायक आहे.

व्हिडिओ आवडल्यास Like 👍
Share करा 📤
आणि Comment नक्की लिहा ✍️







Address

Gadhinglaj

Telephone

+917972464185

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maths By Khade Sir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Maths By Khade Sir:

Shortcuts

Share

Category