23/11/2022
|| Suraj Foundation's ||
NAV KRISHNA VALLEY SCHOOL & JR.COLLEGE , UTTUR.
🏆 Personality Development Program 🏆
आज (मंगळवार) दि. 22 नोव्हेंबर 2022 रोजी (सुरज फाउंडेशन्स - नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज , उत्तुर येथे || व्यक्तिमत्व विकास || या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
मा.प्राचार्य मगदूम सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व गुरुवर्य यांच्या सहकार्याने तसेच विद्यार्थ्यांच्या विशेष प्रतिसादाने हे व्याख्यान यशस्वीपणे पार पडले.
व्याख्यान आयोजित करण्यासाठी || मानवाधिकार समितीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री. नंदू आरेकर || यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्वांचे मनःपूर्वक आभार...🙏
® Excellent Experience ®