05/04/2026
यंदाची उन्हाळी सुट्टी सत्कारणी लावा! 🎓✨
उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी नवीन शिका! Shri Gurukrupa English Class घेऊन येत आहे खास 'Summer Special English Speaking Course'.
इंग्रजी बोलण्याची भीती घालवा आणि आत्मविश्वासाने बोलायला शिका.
🔹 विद्यार्थ्यांसाठी खास बॅचेस
🔹 व्यक्तिमत्व विकास (Personality Development)
🔹 सोप्या भाषेत मार्गदर्शन
📍 आमचा पत्ता: दत्त भेळ शेजारी, गडहिंग्लज.
आजच आपला प्रवेश निश्चित करा! 📞