Jagruti College Gadhiglaj

Jagruti College Gadhiglaj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jagruti College Gadhiglaj, Education, Gadhinglaj.

26/08/2021
विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लज मधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून रक्तदान शिबीर संपन्न
11/06/2020

विद्या प्रसारक मंडळ गडहिंग्लज मधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून रक्तदान शिबीर संपन्न

हे फोटो बघून थक्क व्हाल ....गडहिंग्लज चा एक कलाकार प्रसिद्धी पासून कायम दूर असणारा आमचा मित महेश सुतार उत्कृष्ट फोटोग्रा...
06/06/2020

हे फोटो बघून थक्क व्हाल ....गडहिंग्लज चा एक कलाकार प्रसिद्धी पासून कायम दूर असणारा आमचा मित महेश सुतार उत्कृष्ट फोटोग्राफी त्याचे काही स्वतः clik केलेले फोटो share करत आहे आवडलं तर नक्की share करा

06/06/2020

गडहिंग्लज उपविभागासाठी दिलासादायक बाब असून अहवाल तपासण्याचे मशिन गडहिंग्लजमधील उपजिल्हा रूग्णालयाकडे आल्याने याठिकाणचे स्वॅब थेट याच मशिनच्या सहाय्याने तपासून त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.

https://youtu.be/YDUL2XoG_y8.                                           *जागृती म्हणजे शिस्त                कॉमर्स मध्ये...
06/06/2020

https://youtu.be/YDUL2XoG_y8. *जागृती म्हणजे शिस्त कॉमर्स मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे* तर मग नक्की ऐका। प्रा संतोष देसाई सर यांनां रावसाहेबआण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज ,गडहिंग्लज। *जागृती म्हणजे हमखास यश*

निकालाची उत्कृष्ट परंपरा असलेला कॉमर्स विभाग....R.K.कॉलेज अर्थात जागृतीच्या कॉमर्स विभागाकडेच प्रवेश का? नक्की ऐका.....

बासूदा गेले. लेखनावरची पकड आणि कमाल व्हिज्युवलायझर. कार्टूनिस्टच होते ते. 'कट टू' हे तंत्र टीव्हीत मोकळेपणानं वापरणारा द...
04/06/2020

बासूदा गेले.
लेखनावरची पकड आणि कमाल व्हिज्युवलायझर. कार्टूनिस्टच होते ते. 'कट टू' हे तंत्र टीव्हीत मोकळेपणानं वापरणारा दिग्दर्शक-लेखक. 'रूका हुआ फैसला', 'शौकिन', 'चितचोर' आदी सिनेमे आहेतच. पण त्यांच्या ब्योमकेशची मोहीनी अजूनही तजेलदार आहे.
'ब्योमकेश'चा बाप गेला. #श्रद्धांजली

*अभिनया साठी चेहरा असावा असे काही नाही तर अभिनयच अगांत भिनलेला असावा लागतो मराठी चित्रपट सृष्टितील अभिनयाचा सम्राट अशोक ...
04/06/2020

*अभिनया साठी चेहरा असावा असे काही नाही तर अभिनयच अगांत भिनलेला असावा लागतो मराठी चित्रपट सृष्टितील अभिनयाचा सम्राट अशोक आदरणीय अशोक सराफ यांना जागृती परिवरामार्फ़त मार्फ़त वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा*🙏🎥📽️💐💐🎂🌹🚩

https://youtu.be/VDXtn5bqkuI                      *कला शाखे मध्ये प्रवेश  घ्यायचा आहे मग नक्की ऐका*       रावसाहेबआण्णा ...
03/06/2020

https://youtu.be/VDXtn5bqkuI *कला शाखे मध्ये प्रवेश घ्यायचा आहे मग नक्की ऐका* रावसाहेबआण्णा कित्तुरकर ज्युनिअर कॉलेज ,गडहिंग्लज चला आपला प्रवेश निश्चित करा *जागृती म्हणजे हमखास यश*

जागृती कॉलेज गडहिंग्लज मधील कला शाखे मध्येच का प्रवेश . ऐका जागृती मध्ये प्रवेश म्हणजे उज्ज्वल यशाची हमखास खात्र.....

Address

Gadhinglaj
416502

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagruti College Gadhiglaj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category