Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur

  • Home
  • Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur

Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur We focus on building strong academic foundations while nurturing discipline, values, and all-round development among students.

Our institution strives to create confident, responsible, and socially aware individuals .

वन महोत्सव उपक्रमांतर्गत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी...
08/07/2026

वन महोत्सव उपक्रमांतर्गत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे वृक्षारोपण केले.

🎓🌸 नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात! 🌸🎓आज गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी ...
30/06/2026

🎓🌸 नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात! 🌸🎓

आज गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी संस्थेचे सचिव मा. धनंजय गोरे यांच्या हस्ते पेन वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, पर्यवेक्षक विजय डाहुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञान, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या वाटचालीत प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल यश लाभो, हीच सदिच्छा.

💐 सर्व नवागत विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय परिवारात हार्दिक स्वागत! 💐

MHT-CET 2026 मध्ये घवघवीत यश...! 🎉महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी MHT-CET 2026 परीक्षेत उ...
29/06/2026

MHT-CET 2026 मध्ये घवघवीत यश...! 🎉

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी MHT-CET 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला पुन्हा एकदा साजेसा मान मिळवून दिला आहे.

बाह्य कोचिंगशिवाय अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित टेस्ट सिरीज, अचूक विश्लेषण आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर हे यश संपादन झाले आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

आता ११ वी विज्ञान प्रवेश सुरू आहेत.
✅ अनुभवी व समर्पित शिक्षकवृंद
✅ नियमित टेस्ट सिरीज व वैयक्तिक मार्गदर्शन
✅ MHT-CET साठी उत्कृष्ट तयारी
✅ गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास

"आजचा योग्य प्रवेश... उद्याचे उज्ज्वल भविष्य!"
आजच महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे प्रवेश निश्चित करा आणि यशस्वी विद्यार्थ्यांच्या परंपरेचा भाग बना!

🏆 MHT-CET 2026 Results – A Proud Moment for Mahatma Gandhi Junior College, Gadchandur! 🎉We are delighted to celebrate th...
22/06/2026

🏆 MHT-CET 2026 Results – A Proud Moment for Mahatma Gandhi Junior College, Gadchandur! 🎉

We are delighted to celebrate the remarkable performance of our students in the MHT-CET 2026 examination.

🌟 Congratulations to all our achievers for their hard work, dedication, and outstanding success. Your achievements are an inspiration to every aspiring student.

👏 Heartiest congratulations to:

Shashwati Sachin Waghmare – 97.19 Percentile (PCB)

Swayam Namdeo Nagose – 93.07 Percentile (PCM)

And all the other brilliant students who brought pride to our institution.

This success reflects the commitment of our students, the continuous guidance of our dedicated teachers, and the unwavering support of parents.

We wish all our students the very best for the admission process and a bright future in their chosen careers.

Mahatma Gandhi Junior College, Gadchandur remains committed to nurturing excellence and helping students achieve their dreams.

Congratulations once again! Keep striving, keep shining! 🌟

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे संस्थापक अध्यक्षमा. ॲड. विठ्ठलराव धोटेयांचे आज सकाळी ...
18/05/2026

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली 🕯️
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूरचे संस्थापक अध्यक्ष
मा. ॲड. विठ्ठलराव धोटे
यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने गडचांदूर परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो
आणि धोटे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच भावपूर्ण प्रार्थना.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
⏰ अंत्ययात्रा : आज सायंकाळी 6.00 वाजता
📍 राहते घर, राजुरा येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

13/05/2026
त्वरा करा...
05/05/2026

त्वरा करा...

Address


Opening Hours

Monday 07:00 - 17:00
Tuesday 07:00 - 17:00
Wednesday 07:00 - 17:00
Thursday 07:00 - 17:00
Friday 07:00 - 17:00
Saturday 07:00 - 15:00

Telephone

+919922930133

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mahatma Gandhi High School & Junior College, Gadchandur:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share