30/08/2018
Chitrakala drawing classes is managed by Jagtap Sir who is a degree holder from J.J. School of Arts. Jagtap Sir is well-versed in the art of Drawing and is kin to spread the art amongst young generation. He also prepares children for elementry-intermediate exams. Chitrakala drawing classes is committed towards success of your child.
Contact : Jagtap Sir - 9221308922 / 9987016828.
चित्रकला ड्रॉईंग क्लासेस हे असे क्लास आहेत जेथे शालेय विद्यार्थी व लहान मुले यांचे चित्रकला कौशल्य योग्य प्रकारे विकसित केले जाते. सदर क्लासेस हे जगताप सर यांच्यामार्फत चालविले जातात ज्यांनी स्वतः जे जे स्कुल ऑफ आर्ट्स मधुन डिग्री मिळविली आहे. लहान मुलांमध्ये चित्रकला गुण विकसित करणे हे जगताप सरांचे ध्येय आहे व त्यासाठी ते अतिशय मेहनत घेत आहेत. चित्रकला ड्रॉईंग क्लासेस मार्फत एलिमेंटरी तसेच इंटरमिजेट सारख्या परीक्षांचे योग्यरीत्या प्रशिक्षण दिले जाते. तरी आपण आपल्या पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी व चित्रकलेचे गुण जोपासण्यासाठी जगताप सरांना खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
9221308922 / 9987016828.