S V Joshi High School, 1989-90 Batch

S V Joshi High School, 1989-90 Batch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S V Joshi High School, 1989-90 Batch, High School, Cheda Road, Dombivli.

सर्वाना सप्रेम नमस्कार !!
आपल्या शालेच्या अमृत मोहोस्तवी वर्षा निमित्त १५-०१-२०१२ च्या कार्यक्रमा मध्ये आपण ७५ माजी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करणार आहोत .
तुमच्या माहिती तील आपापल्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी माला फेस बुक मार्फत कलावैत ही विनंती .!!
तुम्ही सगले येणार न कार्यक्रमाला ?

30/06/2023

कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की आपल्या स वा जोशी शाळेचे सर्वांचे लाडके सकाळ सत्रात सायन्स विषय शिकवणारे श्री केशव चौधरी सर यांचे आज दुपारी १२ वाजता दुःखद निधन झाले...

भावपूर्ण श्रद्धांजली

12/11/2017

🎤🎤 आज दि.12 नोव्हेंबर 2017 रविवार ह्या रोजी आपल्या 26 नोव्हेंबर च्या कार्यक्रमासंदर्भात शेवटची सभा घेण्यात आली.
त्यात खालील मंडळी उपस्थित होती
1)प्रविण चौधरी
2)अनिता समर्थ
3)निलिमा चव्हाण
4)प्रिया साठे
5)पूनम कर्वे
6)महेश पाटील

खालील विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

1)आतापर्यंत 64 लोकांचे पैसे आपल्या कडे जमा झाले आहेत व 11 tentaive confirmation आहे पण पैसे बाकी आहेत.

2) ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांनी उशिरात उशिरा कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी ते अनिता समर्थ हिच्या कडे जमा करावे.

3) Division wise कलर कोड खालील प्रमाणे आहे.सर्वाना विनंती आहे की तो follow करावा
A...Red
B...Orange
C.... yellow
D.....Green
E....Blue
F.....Indigo

4)खरे तर हा एक दिवस आपण आपल्या सर्व मित्र मंडळीबरोबर मनापासून घालवावा व प्रत्येकाला त्याचा मनमुराद आनंद घेता यावा ह्या साठी फक्त batch मधीलच मंडळींना प्रवेश दयावा असे ठरवले होते परंतु काही निवडक cases मध्ये काही जणांना येण्याची ईच्छा आहे पण मुलांची काहीच सोय होत नाही त्या मूळे ह्या कार्यक्रमाला मुकावे लागणार होते अश्या काही मंडळी ची सुद्धा साथ आपल्याला पाहिजे आहे म्हणून त्यासाठी चर्चा करून असे ठरवण्यात आले की अश्या case मध्ये 5 वर्षा खालील मुले काही चार्जेस न देता येऊ शकतील पण 5 वर्षावरील मुलांसाठी रु.1000/प्रत्येकी अशी वर्गणी जमा करावी लागेल.तरी सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

5) 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ट्रेन ने ठाणे येथे जाण्यासाठी सर्वांनी ठीक 7.00 ते 7.15 वाजता च्या दरम्यान डोंबिवली पूर्व येथील मधील रेल्वे तिकीट खिडकी जवळ (Romson च्या समोर)तिकिट काढून उभे राहावे.


6) स. वा. जोशी विद्यालयाच्या १९८९-९० बॅचचे दुसरे स्नेहसंमेलन रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ०८.३० ते संध्याकाळी ४.३० ह्या वेळेत खालील ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

ठिकाण : निर्मला निकेतन सभागृह, पोखरण रोड नं १, लक्ष्मी मार्केट, ठाणे पश्चिम.

चला तर🏃🏼🏃🏻‍♀🚶🏼🚶🏼‍♀ सगळे जण पुन्हा एकत्र येऊ एक दिवस आपल्या मैत्रीसाठी ...अजून एक अविस्मरणीय दिवस 👯🏼👯🏻‍♂👩🏻‍⚕🎤🕺🏻👬🎸🎻🏝📷आपल्या आयुष्यात जमा करु.

*करूँ क्यों फ़िक्र की**मौत के बाद जगह कहाँ मिलेगी**जहाँ होगी महफिल मेरे यारो की**मेरी रूह वहाँ मिलेगी* ......
13/08/2017

*करूँ क्यों फ़िक्र की*
*मौत के बाद जगह कहाँ मिलेगी*

*जहाँ होगी महफिल मेरे यारो की*
*मेरी रूह वहाँ मिलेगी* ......

12/08/2017

🔴🔴 सर्वांना नम्र विनंती आपण आपल्या दुसऱ्या कार्यक्रम करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
ह्या संदर्भात आपली

पहिली मिटिंग

दि.13 ऑगस्ट ,रविवार

ह्या दिवशी

संध्याकाळी 5.00 वाजता

आपल्या शाळेच्या नवीन

बिल्डिंग मध्ये आपण आयोजित केली आहे.

ह्या मिटींगमध्ये ह्या कार्यक्रमच ठिकाण, तारीख, स्वरूप,वेगवेगळ्या समित्या ह्या बद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

तरी सर्वांनी उपस्थित राहून आपल ह्याबद्दल विचार मांडावे.

चला तर विचार करा आणि भेटू रविवारी👍🏻👍🏻👍🏻👍🏻

10/08/2017

मित्रांनो तयारीला लागा
आपला दुसरा कार्यक्रम लवकरच

Svj90

08/02/2017

ह्या ग्रुप मध्य बरेच दिवस काहीच पोस्ट नाही

10/09/2015

Awesome lines:

आगे सफर था और पीछे हमसफर था..

रूकते तो सफर छूट जाता और चलते तो हमसफर छूट जाता..

मंजिल की भी हसरत थी और उनसे भी मोहब्बत थी..

ए दिल तू ही बता,उस वक्त मैं कहाँ जाता...

मुद्दत का सफर भी था और बरसो का हमसफर भी था

रूकते तो बिछड जाते और चलते तो बिखर जाते....

यूँ समँझ लो,

प्यास लगी थी गजब की...
मगर पानी मे जहर था...

पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर जाते.

बस यही दो मसले, जिंदगीभर ना हल हुए!!!
ना नींद पूरी हुई, ना ख्वाब मुकम्मल हुए!!!

वक़्त ने कहा.....काश थोड़ा और सब्र होता!!!
सब्र ने कहा....काश थोड़ा और वक़्त होता!!!

सुबह सुबह उठना पड़ता है कमाने के लिए साहेब...।।
आराम कमाने निकलता हूँ आराम छोड़कर।।

"हुनर" सड़कों पर तमाशा करता है और "किस्मत" महलों में राज करती है!!

"शिकायते तो बहुत है तुझसे ऐ जिन्दगी,

पर चुप इसलिये हु कि, जो दिया तूने,
वो भी बहुतो को नसीब नहीं होता"...

Congratulations Amraja
31/01/2015

Congratulations Amraja

13/06/2013
21/06/2012

मंत्रालयात चौथ्या मजल्यावर भीषण आग ..........................

28/03/2012

FOR YOUR URGENT ATTENTION

Dear Friends

My account has been hacked by some unknown person on Monday (26 march 2012) During that particular time in entire day that unknown element send some messages in Chat and also in group to some Male & female by using some unparliamentary words in it. So when I came to know about this incident on next day it was too late for me and that incident damage my so much Public Relation in society. Even through my family also suffer a mental problem by that.

Therefore, I put a complaint in Mumbai CID for the same to scan & monitor my account. So my kind request to you all that please ignore whatever messages came from my account specially on 26 April 2012. In reference to the same I have taken necessary steps.

If anyone hurt by any messages particularly which anyone received on 26 April 2012 from my account , I apologise for the same.

Avadhoot D. Rane

Address

Cheda Road
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when S V Joshi High School, 1989-90 Batch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category