30/04/2025
संत महंताचे साहित्य | जणू ज्ञानाचा अंश ||
सदा ओसांडुनि वाहो | ज्ञानामृताचा कलश ||
सर्व माऊली भक्तांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
राम कृष्ण हरी
संतांच्या अशाच ओव्या आणि अभंग अर्थासहीत जाणून घेण्या साठी आम्हाला Follow www.instagram.com/dnyanamrut_santsahitya आणि शेअर करा.