31/05/2021
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ खांदवे सर आज सेवानिवृत्त झाले. महाविद्यालयात सरांची उणीव नेहमीच भासेल. सरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यापुढेही नेहमीच विविध माध्यमातून मिळत रहावे, यासाठी महाविद्यालय प्रयत्नशील राहील. सर आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.