Tushar Agrotech & Research / Raut Wadi and Agrotourism

Tushar Agrotech & Research / Raut Wadi and Agrotourism Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tushar Agrotech & Research / Raut Wadi and Agrotourism, 175, Gurudeo Industries, Dhurkheda, Umred, DIST. NAGPUR.

भारतीय क्रिकेटरची ओम विद्यानिकेतन शाळेला भेट उमरेड :- भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू श्री प्रशांत वैद्य व श्री सुबतो ...
15/02/2021

भारतीय क्रिकेटरची ओम विद्यानिकेतन शाळेला भेट
उमरेड :- भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू श्री प्रशांत वैद्य व श्री सुबतो बॅनर्जी यांनी ओम विद्यानिकेतन व ओम पॉलिटेक्निक ला भेट देऊन ग्राउंडची पाहणी केली. प्रशांत वैद्य हे विदर्भ क्रिकेट असोशिएशचे अध्यक्ष आहेत. तसेच सुबतो बनर्जी हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. या प्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण मिळावे व हे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे त्याकरिता क्रिकेट अॅकॅडमी व इतरही खेळांसाठी क्रीडा अॅकॅडमी स्थापन करण्याचा मानस बोलून दाखविला व तसा श्री गुरुदेव एजुकेशनल मेमोरियल कल्चरल संस्थेमार्फत अर्ज करण्याचा सुचानादेखिल दिल्या.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वृषाली राऊत, सचिव तुषार राऊत, संचालक विकास सिर्सीकर, रोहीत कारु, उद्योजक गितेश मुत्तेमवार, ओम पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. प्रवेश यादव, ओम विद्यानिकेतनच्या अॅकॅडमीक इंचार्ज कांचन मुदगल, क्रिडाशिक्षक चंद्रकांत वंजारी, विलास मेंढे, राजू खांबाळकर, मिलिंद वाघमारे, आदींची प्रामुख्याने उपस्थिति होती.

श्री गुरुदेओ एजुकेशनल, मेमोरियल & कल्चरल सोसाइटी उमरेड  ह्यांचा तर्फे श्री. रोहीत कारू ह्यांची संचालक पदाला हार्दिक अभिन...
30/12/2020

श्री गुरुदेओ एजुकेशनल, मेमोरियल & कल्चरल सोसाइटी उमरेड ह्यांचा तर्फे श्री. रोहीत कारू ह्यांची संचालक पदाला हार्दिक अभिनंदन 🙏

15/12/2020
Tushar Agrotech & Research सेंद्रिय शेतीपासून आत्मनिर्भरता
12/12/2020

Tushar Agrotech & Research

सेंद्रिय शेतीपासून आत्मनिर्भरता

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च , उमरेड येथील प्रथम लोडिंग गाडीला हिरवी झेंडी
12/12/2020

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च , उमरेड येथील प्रथम लोडिंग गाडीला हिरवी झेंडी

उमरेड येथे तुषार ॲग्रोटेक ॲन्ड रिसर्चच्या सहा उत्पादनाचे अनावरण
12/12/2020

उमरेड येथे तुषार ॲग्रोटेक ॲन्ड रिसर्चच्या सहा उत्पादनाचे अनावरण

उमरेड येथे तुषार ॲग्रोटेक ॲन्ड रिसर्चच्या सहा उत्पादनाचे अनावरण
12/12/2020

उमरेड येथे तुषार ॲग्रोटेक ॲन्ड रिसर्चच्या सहा उत्पादनाचे अनावरण

Umred, Nagpur : उमरेड: उमरेड येथे तुषार ॲग्रोटेक ॲन्ड रिसर्चच्या सहा उत्पादनाचे अनावरण | Public App

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च / राउत वाड़ी आणि टूरिज्म चे अनावरण मा. आमदार राजुभाऊ पारवे ह्यांचा हस्ते करण्यात आले .
12/12/2020

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च / राउत वाड़ी आणि टूरिज्म चे अनावरण मा. आमदार राजुभाऊ पारवे ह्यांचा हस्ते करण्यात आले .

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च चे सहा प्रॉडक्ट्स च अनावरणदिनांक २- डिसेंबर रोजी तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च चे 6 प्रोडक्ट ल...
12/12/2020

तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च चे सहा प्रॉडक्ट्स च अनावरण
दिनांक २- डिसेंबर रोजी तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च चे 6 प्रोडक्ट लाँच करण्यात आले.
श्री तुषार जी राऊत यांनी शेतकऱ्यांच्या रासायनिक खतांचा अति वापरा मुळे होत असलेले नुकसान पाहून आपल्या विभागात निविष्यांचे उत्पादन करणारी तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च ही कंपनी स्थापन केली आहे.
आज 2 डिसेंबर रोजी तुषार अ‍ॅग्रोटेक आणि रिसर्च कंपनीचे सहा प्रॉडक्ट्स च अनावरण माननीय श्री रुपचंद कडू सभापती कृषी उत्पन्न बाजार समती, उमरेड व श्री विजय खवास उपाध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, उमरेड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी गंगाधर फलके उपाध्यक्ष नगर परिषद उमरेड, पद्माकर कडू, जी. परिषद सदस्य, मनोहर जी उरकुडे, श्री जयसिंग जी गेडाम, डॉ. प्रवेश यादव, प्राचार्य ओम पॉलिटेकनिक, उमरेड श्री संजय जी मोहोड, श्री विकास सिर्सिकर, चंद्रशेखर पारखी, उमेश कांबडे, आनंद बाहदूरे, ढोके सर, विलास मेंढे, मिलिंद वाघमारे आदि मान्यवर उपस्थतीत होते.
कंपनी चे संचालक श्री तुषार जी राऊत यांनी प्रॉडक्ट्स बद्दल माहिती सांगितली.
श्री रुपचंद जी कडू यांनी या प्रॉडक्ट्स चा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
सर्व मान्यवरंनी संचालकांना व कंपनी ला शुभेच्या दिल्यात.

Address

175, Gurudeo Industries, Dhurkheda, Umred
Dist. Nagpur
441203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tushar Agrotech & Research / Raut Wadi and Agrotourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Tushar Agrotech & Research / Raut Wadi and Agrotourism:

Shortcuts

Share