UB's Classes, Dindrud

UB's Classes, Dindrud नमस्कार! UB's क्लासेस, दिंद्रुड. पेजवर आपले स्वागत आहे!

26/02/2025
15 Days Handwriting Challenge(Standard - 6th)03 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत घेतलेल्या "15 Days Handwriting Challenge" म...
24/10/2024

15 Days Handwriting Challenge
(Standard - 6th)

03 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत घेतलेल्या "15 Days Handwriting Challenge" मध्ये प्रथम (1), द्वितीय (3) आणि तृतीय (6) अशा दहा जणांची निवड करण्यात आलेली आहे, सर्व मिळून ₹ 1100 म्हणजेच प्रत्येकी ₹ 500, ₹ 100 आणि ₹ 50 बक्षीस देण्यात आलेले आहे.
(ही निवड सर्व शिक्षकांच्या मतांनुसार करण्यात आलेली आहे.)

🏆 प्रथम पारितोषिक विजेती 🏆
कु. होरमाळे रोहिणी महेश

🏆 द्वितीय पारितोषिक विजेते 🏆
कु. खांडेकर समृद्धी आसाराम
चि. तोंडे करण सुदाम
कु. साळुंके समीक्षा अंकुश

🏆 तृतीय पारितोषिक विजेते 🏆
कु. लाड विशाखा संजय
चि. शेख आसेफ मोहम्मदरफी
चि. होरमाळे प्रज्वल नरसिंग
चि. तिडके कृष्णा बळी
चि. वाघमोडे यश सतीश
चि. ठोंबरे मेघराज विष्णू

🏆 विशेष सुधारणा पारितोषिक 🏆
चि. बोधवड कृष्णा तुकाराम

- सर्व पारितोषिक विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
(शुभेच्छुक - सर्व UB's क्लासेस स्टाफ)

कु. होरमाळे रोहिणीने जलद इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रथम पारितोषिक प्राप्त केले. तिला बक्षीस द...
01/10/2024

कु. होरमाळे रोहिणीने जलद इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रथम पारितोषिक प्राप्त केले. तिला बक्षीस देताना कु. करे शाश्वती व कु. लाड विशाखा.

UB's Classes, Dindrud UB's Study Point, Dindrud UB-SP Books Store, Dindrud
Follow and Like us on Instagram
://www.instagram.com/ubsclasses?igsh=MTY2cGFmNHIzMnkwbQ==

अभिनंदन!💐 व्हरकटे अनुप्रीया रामकिशनविभागीय जलतरण स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल पुनश्च हार्दिक अभिनंदन!💐💐सत्कारकर्ते - आद...
28/09/2024

अभिनंदन!💐 व्हरकटे अनुप्रीया रामकिशन
विभागीय जलतरण स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल पुनश्च हार्दिक अभिनंदन!💐💐

सत्कारकर्ते - आदरणीय माने सर आणि करे सर...

UB's Classes, Dindrud Bapmare Uttreshwar Jalindar Bibhishan Bade Balaji Lobhe Rahul Kare UB-SP Books Store, Dindrud UB's Study Point, Dindrud

1000 रु. बक्षीस....राऊंड टेस्टमध्ये टॉप केल्याबद्दल यादव अंकित आणि जाधव सार्थक प्रत्येकी 1000 रुपये बक्षीस प्राप्त.UB's ...
26/08/2024

1000 रु. बक्षीस....

राऊंड टेस्टमध्ये टॉप केल्याबद्दल यादव अंकित आणि जाधव सार्थक प्रत्येकी 1000 रुपये बक्षीस प्राप्त.

UB's Classes, Dindrud

03/07/2024

15/06/2024

11/06/2024

5वी ते 12वी प्रवेश सुरू...

 ... शैक्षणिक विकासाच्या नव्या सुरुवातीसाठी UB's क्लासेस, दिंद्रुड ची साथ निवडा....🎓 11 वी, 12 वी सायन्स, NEET, JEE, MHT...
11/06/2024

... शैक्षणिक विकासाच्या नव्या सुरुवातीसाठी UB's क्लासेस, दिंद्रुड ची साथ निवडा....

🎓 11 वी, 12 वी सायन्स, NEET, JEE, MHT-CET ! 📞

9623538048 | 9130991313

तज्ञ शिक्षक, व्यक्तीगत लक्ष, डाऊट क्लिअरिंग सेशन, शैक्षणिक वातावरण, सुसज्ज व सर्व सुविधा असणाऱ्या अभ्यासिकेची व्यवस्था..

15 वर्षाहून अधिक काळापासून यशाची परंपरा.
UB's क्लासेस, दिंद्रुड

07/05/2024

दिंद्रुड मध्ये MBBS घडवण्याचा ध्यास...

Test schedule...
27/04/2024

Test schedule...

Address

Ub's Classes
Dindrur
431128

Alerts

Be the first to know and let us send you an email when UB's Classes, Dindrud posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to UB's Classes, Dindrud:

Shortcuts

Share