M B English Medium School Chachadgaon

M B English Medium School Chachadgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from M B English Medium School Chachadgaon, School, Chachadgaon, Dindori.

सन 2019-2020 प्रवेश सुरु...
19/03/2019

सन 2019-2020 प्रवेश सुरु...

07/11/2018

Wishing you joy and prosperity this Diwali

 's  .. 5 th September..  M B English Medium School Chachadgaon
05/09/2018

's .. 5 th September.. M B English Medium School Chachadgaon

KRUSHNA JANMASATMI  Celebration At M.B.English Medium School Chachadgaon..
05/09/2018

KRUSHNA JANMASATMI Celebration At M.B.English Medium School Chachadgaon..

वृक्षारोपण...
26/07/2018

वृक्षारोपण...

माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव येथे योगदिन साजरादिंडोरी :  माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव येथे आंत...
21/06/2018

माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव येथे योगदिन साजरा

दिंडोरी : माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला..

कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत आज आले होते.आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा शाळेतील शिक्षिका त्रिवेणी दळवी यांनी मांडली. विद्यार्थ्यांना योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

यावेळी पंचायत समिती मा. सदस्य सुनील पाटील पेलमहाले यांनी योगाचे महत्व स्पष्ट केले.त्यांनी दररोज योग केल्याने फायदे देखील सांगितले. योगा केल्याने आपल्याला शारीरिक आजार होत नाही, व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढते ,तसेच योगा दिना पुर्वी पासूनचा इतिहास स्पष्ट केला.

जाधव मॅडम व बागुल मॅडम यांनी योगाचे सूर्यनमस्कार,ताडासन,वज्रासन,भुजंगासन, वृक्षासन,वक्रासन अशा विविध प्रात्यक्षिक करून दाखविले.

खेळीमेळीच्या वातावरणात योगादिन माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव येथे साजरा करण्यात आला.

" स्त्री " मुळातच सामर्थ्यवान आहे...आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेंत.... शिक्षण खाते ...
08/03/2018

" स्त्री " मुळातच सामर्थ्यवान आहे...
आणि म्हणूनच परमेश्वराने महत्त्वाची सगळीच खाती तिच्याकडेच दिली आहेंत....
शिक्षण खाते आहे सरस्वतीकडे .....
अर्थ खाते दिलेय लक्ष्मीकडे..
तर संरक्षण खाते दुर्गा मातेकडे.....
आणि अन्न खाते अन्नपूर्णा देवीजवळ..

स्त्री शक्ती तुला प्रणाम!!!!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

रंगपंचमी @ माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव. .
06/03/2018

रंगपंचमी @ माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कुल चाचडगाव. .

एक कदम स्वच्छता कि ओर .....  MATA BENDKAI ENGLISH MEDIUM SCHOOL CHACHADGAON
12/09/2017

एक कदम स्वच्छता कि ओर ..... MATA BENDKAI ENGLISH MEDIUM SCHOOL CHACHADGAON

आज १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कूल चाचडगाव येथे साजरा करण्यात आला..प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कि...
15/08/2017

आज १५ ऑगस्ट स्वतंत्र दिन माता बेंडकाई इंग्लिश मिडीयम स्कूल चाचडगाव येथे साजरा करण्यात आला..
प्रमुख पाहुणे म्हणून श्री. किरण देशमुख व विष्णूपंत धुमाळ उपस्थित होते..

Address

Chachadgaon
Dindori
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M B English Medium School Chachadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to M B English Medium School Chachadgaon:

Shortcuts

Share

Category