15/04/2026
एकलव्य ज्ञानवर्धिनी स्पर्धा परीक्षा नागपूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये वर्ग 7 अ ची विद्यार्थिनी श्रेया राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला तर वर्ग 5 ब चा विद्यार्थी सार्थक गव्हाणे याने द्वितीय क्रमांक पटकावला तर वर्ग 6 ब ची विद्यार्थिनी राधिका गव्हाणे आणि वर्ग 5 ब चा आर्यन जाधव यांनी संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षेच्या आयोजनाकरिता अजिंक्य वानखडे सर यांनी परिश्रम घेतले.