nikhil_shardul

nikhil_shardul Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from nikhil_shardul, Education, Dhule, Maharashtra 424001, Dhulia.

15/08/2021
*"जागर रक्तदानाचा विचार आरोग्य समृद्धीचा..!"*         "मी निखिल शार्दुल आपणांस एक नम्र आव्हान करू इच्छितो की, महाराष्ट्र...
06/12/2020

*"जागर रक्तदानाचा विचार आरोग्य समृद्धीचा..!"*
"मी निखिल शार्दुल आपणांस एक नम्र आव्हान करू इच्छितो की, महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये "कोविड१९"च्या कारणाने रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या कारणाने महाराष्ट्रातील नव्हे तर संपुर्ण भारतातील नागरिकांनी आपली जबाबदारी, कर्तव्य म्हणून आपण रक्तदानासाठी पुढे यावं, रक्त हे कोणत्याही कारखान्यात तयार होतं नाही त्यासाठी रक्तदानचं करावं लागतं"तरुण वर्ग"रक्तदानाचा विशेष व्यापक असा स्त्रोत आहे, तरी आपल्या मित्रमैत्रिणींच्या अभिष्टचिंतन प्रसंगी म्हणा किंवा अन्य कार्यक्रम प्रसंगी म्हणा आपल्या मित्रमैत्रिणींना रक्तदानासाठी प्रोसाहित करा आणि आपलं देशाप्रतीचं,समाजप्रतीचं कर्तव्य पार पाडुया...या पुढे या आणि देश सेवेत सहभागी व्हा...!"🙏🩸🩸🩸🙏

Address

Dhule, Maharashtra 424001
Dhulia
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when nikhil_shardul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category