29/05/2024
कुणीतरी माझ्या नावाचे दुसरे fake account बनवले आहे. तरी ती request किंवा अनावश्यक मागण्या स्वीकारू नये. व त्या account ला fake account म्हणून report करावे.
Account दुवा खाली कॉमेंट बॉक्स मध्ये दिला आहे. त्यावर जावून fake account म्हणून रिपोर्ट करा.