11/05/2025
धुळे ज्यूदो संघटनेच्या शिरपेचात मानाचा तुरा
धुळे : महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या सातारा येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत धुळे जिल्हा ज्यूदो संघटनेचे सचिव श्री दिनेश बागुल सर यांची सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन 🎊.