M. D. Palesha Commerce College, Dhule

M. D. Palesha Commerce College, Dhule Palesha is a Number 1 Commerce Faculty College in Dhule City.

07/08/2014
मुकेश भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शिव-शुभेच्या.....!!आपणास संपूर्ण आयुष्य हे सुखमय आणि भरभराटीचे जावो हीच श्री चरणी प...
25/07/2014

मुकेश भाऊ यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शिव-शुभेच्या.....!!
आपणास संपूर्ण आयुष्य हे सुखमय आणि भरभराटीचे जावो हीच श्री चरणी प्रार्थना......!!
-M.D. M. D. Palesha Commerce College, Dhule & संपूर्ण मित्र परिवार

08/06/2014

Palesha is a Number 1 Commerce Faculty College in Dhule City.

Om Sai Ram..........!!!!!!!!!!
13/02/2014

Om Sai Ram..........!!!!!!!!!!

प्रेम म्हणजे…सबंध आयुष्यच…नव्हे ! आयुष्याच्या वेलीवरचं अर्धवट उमललेलं फुल, …म्हणजे प्रेम. त्या अर्धवट उमललेल्या फुलाच्या...
11/11/2013

प्रेम म्हणजे…
सबंध आयुष्यच…
नव्हे ! आयुष्याच्या वेलीवरचं अर्धवट उमललेलं फुल, …
म्हणजे प्रेम. त्या अर्धवट उमललेल्या फुलाच्या नाजुक
पकळ्या
…म्हणजे प्रेम. त्या पकळ्यांवर साठलेले टपोर दव म्हणजे
प्रेम. टिपुर, चमकदार, तेवढंच तेजस्वी. अहं, हात
नको लाऊस. सांगीतलं ना, नाजुक असतं ते. त्या दवावर
पडलेली सुर्यकिरणं त्यामुळे खुलुन दिसणारं दवचं ते सौंदर्य …
म्हणजे प्रेम. पण शेवटी, प्रेम म्हणजेच प्रेम !

05/08/2013

एकदा मी स्वप्नात देवाला विचारले..
“तु चांगल्या माणसांनाच का
लवकर घेवुन जातोस???
देव म्हणाला, “मला जी माणसं खुप
आवडतात ती या पृथ्वीवर मी जास्त वेळ
ठेवत नाही…..”
मी म्हणालो “याचा अर्थ मी तुला आवडत
नाही???”
देव म्हणाला, “तस नाही रे! तु पण मला खुप
आवडतोस!”
मी म्हणालो, “मग मी या पृथ्वीवर अजुन
कसा आहे???
देव म्हणाला, “तु पृथ्वीवर
माझ्यापेक्षाही कुणालातरी जास्त
आवडतोस म्हणुन आहे…

Come on Paleshians Try this,,,,,,,Dar k Aage jeet hai.........
12/01/2013

Come on Paleshians Try this,,,,,,,
Dar k Aage jeet hai.........

Andhere Se Mat Daro,Uske Aage Badho! Mountain Dew Neon is back!!

Wish u Happy Merry Chrishmas 2 u & ur Family. Enjoy it................
25/12/2012

Wish u Happy Merry Chrishmas 2 u & ur Family.
Enjoy it................

असे कुनापुढे झुकनारी हि माननाही..मी राजा आहे रयतेचा शैताननाही..आभिमानआम्हाला आमच्या मातिचा..माज आहेचमराठ्याच्या ज्यातिचा...
14/12/2012

असे कुनापुढे झुकनारी हि मान
नाही..
मी राजा आहे रयतेचा शैतान
नाही..
आभिमान
आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच
मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे
करण्याची..
औरंग्या तुझी औकात
नाही मराठ्यांना पराभुत
करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखापाहुन
भगव्यारक्ताचा..
तु काय आम्हाला धाक
दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहेतोच
आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात
आमच्याआग आहे..
लांडग्याची जात तुझी
मी सह्यांद्रिचा वाघ आहे...
॥जय जिजाऊ॥
॥जय शिवराय॥
॥जय शंभुराजे॥
-Vijay Mulmule

Address

Dhule
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M. D. Palesha Commerce College, Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to M. D. Palesha Commerce College, Dhule:

Shortcuts

Share

Category