01/04/2026
"तुमचे मूल फक्त उत्तरं पाठ करतंय की प्रश्न विचारायला शिकतंय?" 🧠💡
धुळ्यातील चिमुकल्यांना आता पाठांतराच्या जाचक पद्धतीतून मुक्त होण्याची संधी! सुर्याधी लर्निग (Suryadhi Learning Pvt. Ltd.) मध्ये आम्ही 'Visible Thinking' या Harvard-Inspired अभ्यासक्रमाद्वारे मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर काम करतो.
मुलांच्या बुद्धिमत्तेला खरी दिशा देण्यासाठी आमचा SunoiaKids हा 'Flying Start' प्रोग्राम धुळ्यात उपलब्ध आहे! ☀️🎓
आमच्या वर्गाचा अनुभव घेण्यासाठी आजच आम्हाला भेट द्या.