मानवता बहुउद्देशीय विकास संस्था,धुळे.

  • Home
  • India
  • Dhule
  • मानवता बहुउद्देशीय विकास संस्था,धुळे.

मानवता बहुउद्देशीय विकास संस्था,धुळे. नाट्य चळवळी चे हककाचे व्यासपीठ

We are coming back.... on 26th May 2019
21/05/2019

We are coming back.... on 26th May 2019

2 दिवस बाकी..💐
09/05/2019

2 दिवस बाकी..💐

07/05/2019

*Manavatas Present*
*Acting Workshop by Mukesh Kale ( academy of theatre arts)*

Only for serious actors who want to work with us for theatre plays

Date - *11/ May/ 2019 (Saturday)*

When..? - 11.am
Where..? : Goregaon

All those who want to join us will go under one month production (play) oriented workshop which will be performed in mumbai

*Latecomers not allowed*

Contact- 9076008580

एक दिवसीय मोफत कार्यशाळारविवार ५ मे,२०१९प्रवेश मर्यादीत..
01/05/2019

एक दिवसीय मोफत कार्यशाळा
रविवार ५ मे,२०१९
प्रवेश मर्यादीत..

*नमस्कार रंगकर्मी मित्रहो*🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭गेल्या ७/८ वर्षांपासून नाटय क्षेत्रात कार्यरत *मानवता बहुउद्देशीय विकास संस्था* या...
23/04/2019

*नमस्कार रंगकर्मी मित्रहो*

🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭
गेल्या ७/८ वर्षांपासून नाटय क्षेत्रात कार्यरत *मानवता बहुउद्देशीय विकास संस्था* या संस्थेच्या वतीने वेगवेगळे नाटयउपक्रम आजवर यशस्वीपणे राबवले गेले आहेत.

मात्र आता एक पाऊल पुढे जात आता मानवता बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून प्रथमच *नाट्यप्रयोगशाळा* हा उपक्रम आता *मुंबई* शहरातच आम्ही राबवण्याचा मानस घेत आहोत.जिथं आपल्या ज्ञानात नाटकातील तांत्रिक बाजू व्यतिरिक्त कॅमेराच्याही तांत्रिक बाजूबाबत विशेष भर पडणार असून.सदर प्रशिक्षणासाठी १५ वर्षावरील कलाकारांना प्रवेश आहे तर *१० मे ते १९ मे* दरम्यान *गोरेगाव,पूर्व* याठिकाणी ही कार्यशाळा राबवली जाणार असून *मुंबईतील तज्ञ रंगकर्मीचे मार्गदर्शन* या शाळेस लाभणार आहे.तरी इच्छुकांनी अधिक माहिती साठी कृपया खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा
👇🏻
🎭
*संपर्क-९०७६००८५८०*

https://www.facebook.com/manvatas/

🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭🙏🏽🎭

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐
27/02/2019

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१८ आम्ही सादर केलेल्या एस फॅक्टर ह्या नाटकाचे वृत्तपत्रातील समीक्षण.धन...
29/11/2018

५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१८
आम्ही सादर केलेल्या एस फॅक्टर ह्या नाटकाचे वृत्तपत्रातील समीक्षण.धन्यवाद सगळ्या दैनिकांचे...💐🎭💐

Pls do come today..🙏🎭
27/11/2018

Pls do come today..🙏🎭

धुळेकर रसिक आपण सादर आमंत्रित आहात..💐💐
17/11/2018

धुळेकर रसिक आपण सादर आमंत्रित आहात..💐💐

🌿

*आज*

*यादव खैरनार स्मृती परिवर्तन महोत्सव*

बहिणाबाईंची गीते आणि कवितांची सुरेल मैफल

*अरे संसार संसार*

*निर्मिती परिवर्तन जळगाव*

*वेळ : सायंकाळी ६:३० वाजता*
*स्थळ : व्यंकटेश लॉन गरुड बाग धुळे.*

आपण सादर आमंत्रित आहात...

*प्रवेश सर्वांसाठी खुला*

🍃

आमंत्रण..💐🎭
16/11/2018

आमंत्रण..💐🎭

आमची नवीन कलाकृती..😊
10/11/2018

आमची नवीन कलाकृती..😊

शुभ दिपावली...💐
07/11/2018

शुभ दिपावली...💐

Address

40 Shivsagar Colony Chittod Road
Dhule
424001

Telephone

9561939505

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मानवता बहुउद्देशीय विकास संस्था,धुळे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to मानवता बहुउद्देशीय विकास संस्था,धुळे.:

Shortcuts

Share