Yashwant Vinayan Mandir School

Yashwant Vinayan Mandir School Application Decorates Knowledge

Yashwant Vinayan Mandir is pre Primary, primary & secondary only Schoo of Dhule

आमच्या शाळेचे प्रांगण. यशवंत विनयन मंदिर, धुळे.
26/05/2021

आमच्या शाळेचे प्रांगण.
यशवंत विनयन मंदिर, धुळे.

30/07/2020

भास्कराचार्य संशोधन संस्था संचालित यशवंत विनयन मंदिर या शाळेचा इ. १० वीचा निकाल १००%.
१५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ०८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. काजल युवराज देवरे ही विद्यार्थिनी ९४.४०% मिळवून शाळेत पहिली आली आहे. पल्लवी रवींद्र चौधरी ८९% ही द्वितीय आली आहे व दर्शन रमेश जाधव ८८.४०% मिळवून तृतीय आला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!💐💐💐

- संचालक मंडळ व शिक्षकवृंद.

आज आमच्या शाळेत होंडा बाईक कंपनी कडुन विद्यार्थ्यांना वाहतुकूच्या नियमा बद्दल महिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले . होंडा...
20/09/2019

आज आमच्या शाळेत होंडा बाईक कंपनी कडुन विद्यार्थ्यांना वाहतुकूच्या नियमा बद्दल महिती व प्रात्यक्षिक दाखवण्यात आले . होंडा कंपनी कळून स्वप्नील सर व त्यांच्या टीम ने मुलांना त्यांच्या भाषेत नियम समजून सांगितले
रोडवर होणाऱ्या अपघातात लोकांना आपला जीव गमवावा लागतो काहींना अपंगत्व येते रोडवर आपला बचाव व्हावा या साठी हेल्मेट हे सर्वानी वापरलेच पाहिजे ।।।। *HELMAT ON LIFE ON* ।।।
असा कानमंत्र देण्यात आला।।।।।
*स्वप्नील सर व सर टीम चे खूप खूप आभार* ।।।।।।।।।।

08/06/2019

यशवंत विनयन मंदिर, धुळे

SSC Result-

Total Result 94.44%

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन-
कार्यकारिणी सदस्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी
भास्कराचार्य संशोधन संस्था, धुळे.

16/05/2019

यशवंत विनयन मंदिर, धुळे! सन २००४ पासून आपल्या पाल्याच्या विकासासाठी अविरत सेवेत!
प्रवेशप्रक्रिया सुरू!

03/05/2019
01/02/2018
यशवंत विनयन मंदिर, धुळे येथील वृक्ष दिंडीचे काही खास क्षणचित्रे!!
08/07/2017

यशवंत विनयन मंदिर, धुळे येथील वृक्ष दिंडीचे काही खास क्षणचित्रे!!

Address

Deopur
Dhule
424002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Vinayan Mandir School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category