18/05/2026
*स्त्री शिक्षण संस्था, धुळे*
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील कल्पकता वाढीस लागावी या उद्देशाने हे बालभवन सुरू करण्याचा मानस आहे.
*बालभवनासाठी उत्साही,प्रेमळ आणि कल्पक ताईंची आवश्यकता आहे*.आपणास योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल.अधिक माहिती साठी संपर्क
अलका बियाणी
9922441282
शिल्पा म्हस्कर
9890069102