A C P M College of Nursing Dhule

A C P M College of Nursing Dhule “The college of nursing strives consistently for the molding of personality of the students for be

Celibreted 7th international yoga day Today 21 st june 2021 on this occasion all the teaching faculty and students were ...
21/06/2021

Celibreted 7th international yoga day
Today 21 st june 2021 on this occasion
all the teaching faculty and students were present Principal Mrs.Anjali Katdare and Mr.Hrushikesh patil adreesed the students about importance of yoga in day to day life all are actively particepated in the programme.
from Teaching faculty, Mr.kapil,Vitthal,Jitendra,Ms.Shubdha,Samreen,
Akansha taken an efforts to make the programme successful
Mr.Kalpesh pawar gave vote of thaks...

13/05/2021

A massage from the desk of Principal JMF'S TCN DHULE
Happy Nurses day to all the respected Nurses and dear students

13/05/2021

A massage from the desk of Hon. Dean Dr. Vijay Patil sir A C P M Medical college and Hospital Dhule to all the Nurses and Nursing Student's.

13/05/2021

A massage from The Desk of Dean Dr. Vijay Patil sir A C P M Medical College and Hospital to all the Nurses and student Nurses.

13/05/2021

A massage to the nurses from the desk of Hon.Dean Dr.Vijay B.Patil sir
A.C.P.M.medical college Dhule.

13/05/2021

A massage to all nurses from the desk of Hon.Dean Dr.Vijay B. Patil sir
Jmfs A.C. P. M. Medical college, Dhule.

12/05/2021

Happy International Nurses Day to All the Nursing Students And staff

12/05/2021

The massage from the desk of Principal Mr. Hrushikesh Patil sir JMF'S TCN Dhule to all the Nurses & Nursing student's.

12/05/2021

The massage from the desk of Dean Dr. Vijay Patil sir A C P M Medical college and Hospital Dhule to all the Nurses & Nursing student's.

ज्या प्रमाणे जागतिक स्तरावर मातृ दिन, पितृ दिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपली सेवा ...
12/05/2021

ज्या प्रमाणे जागतिक स्तरावर मातृ दिन, पितृ दिन आणि आणखी काही दिवस साजरे केले जातात त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देणाऱ्या परिचारिकांसाठी एक दिवस साजरा केल्या जातो. तो दिवस म्हणजे १२ मे. जागतिक परिचारिका दिनाची सुरुवात ही बरेच वर्षा आधी झालेली आहे, सुरुवातीला हा दिवस साजरा करण्यात येत नव्हता. परंतु १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय नर्स परिषद चे आधुनिक नर्सिंग च्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला त्या दिवसाला जागतिक नर्स दिवस म्हणजेच जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आले. आणि तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे ला जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरे करण्यात येते.
परिचारिका म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करणारी व्यक्ती, त्यांना वेळोवेळी लागणाऱ्या गोष्टी पुरवणारी व्यक्ती, रुग्णांची चांगल्या प्रकारे निगा राखणारी व्यक्ती, या व्यक्तींचा मेडिकल क्षेत्रामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्यांचे जीवन हे हॉस्पिटलमध्ये रुग्णाची सेवा करण्यात निघून जाते, आपल्या माहितीसाठी जागतिक विध्यार्थी परिचारिका हा दिवस ८ मे ला १९९८ पासून साजरा केल्या जातो, आणि ६ मे ते १२ मे पर्यंत या आठवड्यात जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केल्या जातो.
फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्यांचा जन्म १२ मे १८२० मध्ये इटली येथे झाला होता, त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या, तसेच सोबत त्या सामाजिक कार्यकर्त्या सुध्दा होत्या, त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली. त्या रात्री जागून तासोंतास रुग्णांची सेवा करत असत, रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत, त्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” म्हटल्या जात असे. तसेच त्यांच्या नावाने लंडन मध्ये नर्सिंग स्कुल सुध्दा उघडण्यात आले आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना १९०७ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

*जवाहर मेडिकल फाऊडेशनच्या, ए. सी. पी. एम्. कॉलेज व ट्रेनिंग स्कूल येथे १२ मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्राचार्या अंजली काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्री.ऋषीकेश पाटील यांनी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सर्व नर्सिंग स्टाफ आणि नर्सिंग विद्यार्थ्यांना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्यात💐💐*

जवाहर मेडिकल फाऊडेशनच्या, ए. सी. पी. एम्. कॉलेज व ट्रेनिंग स्कूल येथे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने...
07/04/2021

जवाहर मेडिकल फाऊडेशनच्या, ए. सी. पी. एम्. कॉलेज व ट्रेनिंग स्कूल येथे 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त ऑनलाईन पद्धतीने झूम एप द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्राचार्या अंजली काटदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य श्री.ऋषीकेश पाटील यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आयोजित मीटिंग द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आरोग्याविषयी माहिती दिली तसेच सहायक प्रा.कल्पेश पवार,कपिल रायबोले,विठ्ठल हलोर यांनी काही उपयोगी माहिती लेक्चर द्वारे विदयार्थ्यांना दिली यासाठी महाविद्यालयातील शिक्षिका आकांशा सोनवणे, शुब्दा अल्हापुरे, समरीन शेख यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन जितेंद्र घाटे यांनी केले.

“Making a donation is the ultimate sign of solidarity. Actions speak louder than words.”
25/01/2021

“Making a donation is the ultimate sign of solidarity. Actions speak louder than words.”

Address

Hutatma Shirish Kumar Nagar Sakri Road
Dhule
424001

Telephone

+917875525858

Alerts

Be the first to know and let us send you an email when A C P M College of Nursing Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to A C P M College of Nursing Dhule:

Shortcuts

Share

Category