आम्ही धरणगावकर

आम्ही धरणगावकर

Share

this is the page for all the people who belongs to Dharangaon Most of the population is from the Mali community. Dharangaon was once known as Mina Nagari.

this is the inspirable platform for the leaders who have born in dharangaon...and making their career far from the town.......hope we would do some thing for our town..for the same ....we should try for that...and it only can happen by your contribution......bcause u r 'THE HERO 'of .DHARANGAON......so cheer up...

Dharangaon (Marathi: धरणगाव) is a city and a municipal council in Jalgaon district

05/05/2026

बंगाल मध्ये,
भाजपला 2 कोटी 88 लाख ( 45.84 %) मतं मिळाली आहेत.
तृणमूलला 2 कोटी 57 लाख ( 40. 80%) मतं मिळाली आहेत.

फरक 31 लाखाचा आहे म्हणजे 5% मतांचा फरक आहे.

SIR मध्ये अवैध, मृत व स्थलांतरित असे एकुण 90 लाख मतं वगळली गेलीत.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारने न्यायालयाच्या आदेशानुसार CRPF च्या मदतीने भयमुक्त वातावरणात मतदान घडवून आणले.

गेल्यापंचवार्षिकला ममताच्या अखत्यारीत असलेल्या बंगाल पोलीसांच्या मदतीने झालेल्या निवडणुकीतल्या हिंसेत 50 च्या वर मृत्यू झाले जे ह्या वेळी झालेल्या निवडणूकीत एकही मृत्यू झाला नाही.

90 लाख वगळलेले मतदार जर बोगस असते तर ममता, न्यायालय शांत बसले असते का...!

90 लाख वगळलेल्या मतदारांपैकी 9 अर्ज सुद्धा तक्रारीचे आले नाही पुढे.

S I R संविधानानुसार घडलं.
मग हा विजय ज्ञानेश कुमारचा नसून संविधानाचा विजय - लोकशाहीचा विजय, ममता बॅनर्जी भवानीपूर मधून सुद्धा हरल्या, पक्षाला शंभरी सुद्धा गाठू दिली नाही म्हणजे हा विजय बंगाली जनतेचा आहे.

27/02/2026

मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सुगीचे दिवस आणणाऱ्या तमाम मराठी बांधवांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

10/01/2026

शेकोटी करीसन बी काही थंडी कमी व्हयेना भो, बाहेर तो ट्रंप तात्या उमजु देईना अन आठे गाव मा थंडी… जपा जाऊद्या देखू कालदिन काय ते…

03/01/2026

आज आमच्या कामवाल्या मावशींना विचारले.

"या निवडणुकीत, मत द्यायचे किती पैसे मिळाले आत्तापर्यंत?”

"पैसे आत्ता नाही मिळत भाऊ. आदल्या दिवशी दिले तर देतील, पण आत्ता संक्रांतीचं वाण मिळालं. कुकर वाटले.."

"अरे वा.. पैसे काय खर्च होतात! वस्तू कायमस्वरूपी टिकते हो."

"कसलं टिकणं हो...?? फक्त कुकर देऊन गेले."
"मला निवडून आणलं, तरच झाकणं देऊ; असं सांगून गेलेत..."

लोकशाही जिवंत आहे, ती अशा बुद्धीमान उमेदवारांमुळेच
🤣🤣 😂

24/12/2025

हुशार भारतीय

दात घासतात ''कोलगेट ने'

दाढी करतात 'जिलेट ने'

आंघोळ करतात 'पीयर्स ने'

दाढी झाल्यानंतर लावतात 'ओल्ड स्पाइस'

शर्ट घालतात 'ॲलन सोलीचा'

पॅन्ट घालतात 'लेविस'ची

खातात 'मॅगी' आणि

पितात ' नेस कॅफे'

टीव्ही पाहतात 'सोनीचा'

मोबाईल असतो "वोडाफोन चा'

गॉगल घालतात 'रे बॅन' चा

वेळ बघतात 'रॅडो' वर

प्रवास करतात 'टोयोटा' गाडीतून

कॉम्प्युटर वापरतात 'ॲपल' चा

बाजूला 'कोक ' ची बाटली ठेवतात.

सकाळचे जेवण असतं '' मॅकडोनाल्ड' मध्ये ,

पिझ्झा' विकत घेतात 'डोमिनोज ' मधून,

'जॉनी वॉकर ' आणि 'शिवास रिगल ' पितात.

शॉपिंग करतात 'ॲमेझॉन' वर
अन्...,
मग प्रश्न विचारतात,
"भारतीय रुपया
डॉलरच्या तुलनेत
का घसरतोय?'

*बाबांनो, आपला पैसा देशात तयार होणाऱ्या उत्पादनासाठी वापरा आणि मग रुपयाची किंमत पहा*

सर्व हुशार भारतीयांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.

म्हणून भारताला अधिकाधिक नवे उद्योजक हवे आहेत.👌🏼👍🏼 🙏🙏🙏🙏🙏

01/12/2025

माय व थंडी, गोधडी ना बाहेर निघावस वाटत नाही भो, त्यांमा निवडणूक वाला गॅरा किद्रायी राहिन्यात 😁

26/11/2025

26/11

Want your school to be the top-listed School/college in Dharangaon?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Shivaji Statue
Dharangaon
425105