Kai S V Thakar Madhyamik and Jr College, Dhadgaon

Kai S V Thakar Madhyamik and Jr College, Dhadgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kai S V Thakar Madhyamik and Jr College, Dhadgaon, School, Main Road, Dhadgaon.

03/10/2025

Annual Prize Distribution On S. V. Thakar Anniversary

आदरणीय आनंद ठकार साहेब विद्यार्थ्यांची हितगुज साधताना.
03/10/2025

आदरणीय आनंद ठकार साहेब विद्यार्थ्यांची हितगुज साधताना.

कै. शंकर विनायक ठकार यांचे नातू आदरणीय आनंद ठकार साहेब आपल्या विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहिले...
03/10/2025

कै. शंकर विनायक ठकार यांचे नातू आदरणीय आनंद ठकार साहेब आपल्या विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना खूप सुंदर मार्गदर्शन केले. दिनांक 25 सप्टेंबर 2025.

01/02/2022

Miss Rupali Sanjay Chavhan Std 11th Sci giving speech on 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' on 30th January 2022 in Kai. S. V. T. Madhya. and Kai. N. Khedkar Jr. College Dhadgaon

श्रीमती उमा करमसिग पाडवी, मुख्याध्यापिका, कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक विद्यालय, धडगाव महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त प्...
01/02/2022

श्रीमती उमा करमसिग पाडवी, मुख्याध्यापिका, कै. एस. व्ही. ठकार माध्यमिक विद्यालय, धडगाव
महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन करतांना, गांधी विचार मांडताना, आणि विद्यार्थ्यांसह प्रांगणात साफसफाई करताना.

कै.एस.व्हि.ठकार माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय धडगाव येथे आज दि 30 जाने. रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतीथी निमित...
31/01/2022

कै.एस.व्हि.ठकार माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय धडगाव येथे आज दि 30 जाने. रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतीथी निमित्त प्रतिमा पुजन करतानां प्राचार्या श्रीमती यु .के. पाडवी मॅडम मा.प्रा.श्रीमती ए. के. पाडवी मॅडम उपप्राचार्य श्री आर. आय. वसावे उपमुख्याध्याप श्री महेद्रं आगळे पर्यवेक्षक श्री डि. एन. साळुखें, श्री एस. के मिरघे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद या प्रसंगी स्वछता, वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांनी घरकामात केलेली पालकांना मदत श्रीमती ए.के.पाडवी मॅडम यांच्या व्याख्यानातुन विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले विवीध असे उपक्रम घेण्यात आले.

महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गावात आणि शालेय प्रांगणात साफसफाई....
31/01/2022

महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त गावात आणि शालेय प्रांगणात साफसफाई....

31/01/2022

गांधी पुण्यतिथी निमित्त...

Address

Main Road
Dhadgaon

Opening Hours

Monday 7:30am - 5pm
Tuesday 7:30am - 5pm
Wednesday 7:30am - 5pm
Thursday 7:30am - 5pm
Friday 7:30am - 5pm
Saturday 7:30am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kai S V Thakar Madhyamik and Jr College, Dhadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category