Utkarsh Academy of Global Career

Utkarsh Academy of Global Career Vocational Training Institute in Hospitality sector to give quality education .

23/08/2026
21/08/2026

*कोणत्याही 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी*

1. *_डिप्लोमा इन हॉटेल ऑपेरेशन्स - दोन वर्षाचा कोर्स_* - दोन्ही वर्षी थेट मुंबईतील 5 स्टार हॉटेल मध्ये प्रॅक्टिकल शिक्षण, सोबत stipend.
- कमवा आणि शिका धर्तीवर.(Learn and Earn )
- _दोन वर्षात 5 स्टार हॉटेल मध्ये सर्व ट्रेनिंग, जेवण आणि राहणीमान जवळून अनुभवता येईल._

2. *_जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी असिस्टंट (GNMA)_* : 10 वी पास किंवा 12 वी नापास मुलींकरिता, केवळ 1 वर्षाचा कोर्स. थेट ऑन जॉब ट्रैनिंग, सोबत stipend, राहणे आणि जेवणाची सुविधा.

- दोन्ही कोर्स सद्याची आणि भविष्यातील दोन्ही क्षेत्रातील नोकरीं आणि स्वतःच्या व्यवसाय सुरु करण्याच्या दृष्टीने संधी उत्तम संधी.

- *दोन्ही कोर्स कौशल्य विकासावर आधारित.*

- दोन्ही कोर्स करिता महाराष्ट्र शासन कौशल्य विभागाची मान्यता प्राप्त.

*मर्यादित कालावधी आणि जागा. शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2026. आजच संपर्क करा आणि जवळच्या गरजू, मेहनती विद्यार्थ्याला आजच पाठवा.*





*एका वर्षात आमचा विद्यार्थी अबू धाबीमध्ये*✈️👨‍🍳🏆✈️🏆👨‍🍳🏦✈️👨‍🍳🏦*"उत्कर्ष अकॅडेमीच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे आणखी एका...
21/07/2026

*एका वर्षात आमचा विद्यार्थी अबू धाबीमध्ये*
✈️👨‍🍳🏆✈️🏆👨‍🍳🏦✈️👨‍🍳🏦

*"उत्कर्ष अकॅडेमीच्या गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणामुळे आणखी एका विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय यश संपादन केले. सुफियान साठवीलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"*

*कौशल्यावर आधारित हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घ्या*
👨‍🍳👩‍🍳👨‍🍳👩‍🍳👨‍🍳👩‍🍳👨‍🍳👩‍🍳
*@ डिप्लोमा कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष*
*@ सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 1वर्ष्*

*शॉर्ट कोर्सेस ६ महिने ते 1 वर्ष कालावधी*
*@ कूकरी कोर्स*
*@ बेकरी कोर्स*
*@ बारटेंडिंग कोर्स*
*@ फूड अँड बेव्हरेज सर्विस*
*@ हाउस किपींग अस्सीटन्ट*

*दहावी / बारावीनंतर नंतर हॉटेल मनेजमेंट 1/2 वर्षांचं कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण घ्या आणि 100% नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करा.*😯😃😃😃😃😃😃😃😃😃

✈🛳✈💵✈🏦✈🗽✈
*www.uagc.in या कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या व ऑनलाईन प्रवेशासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://forms.gle/gBcQ8faJtDsu7Buv6

*उत्कर्ष इन्स्टिटयूट*
*हॉटेल मॅनेजमेंट + नर्सिंग*
*व्यावसायीक शिक्षण* * *9152503331/9152565557*

*उत्कर्ष.... उद्योजक घडवणारी व्यावसायिक शिक्षण संस्था**हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षणानंतर केटरिंग व्यवसाय सुरु करणार...
25/06/2026

*उत्कर्ष.... उद्योजक घडवणारी व्यावसायिक शिक्षण संस्था*

*हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षणानंतर केटरिंग व्यवसाय सुरु करणारा उत्कर्षचा युवा उद्योजक कु.वेदांग कदम व त्याचे सहकारी यांचे हार्दिक अभिनंदन*

*आपल्या मराठी नव उद्योजकांना यशस्वी होण्यासाठी साथ आणी सेवेची संधी देऊया*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*कौशल्यावर आधारित हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम*
*@ डिप्लोमा कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष*
*@ सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 1वर्ष्*

*शॉर्ट कोर्सेस ६ महिने ते 1 वर्ष कालावधी*
*@ कूकरी कोर्स*
*@ बेकरी कोर्स*
*@ बारटेंडिंग कोर्स*
*@ फूड अँड बेव्हरेज सर्विस*
*@ हाउस किपींग अस्सीटन्ट*

*दहावी / बारावीनंतर नंतर हॉटेल मनेजमेंट 1/2 वर्षांचं कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षण घ्या आणि 100% नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करा.*😯😃😃😃😃😃😃😃😃😃

✈🛳✈💵✈🏦✈🗽✈

*www.uagc.in या कॉलेजच्या वेबसाईटला भेट द्या व ऑनलाईन प्रवेशासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://forms.gle/gBcQ8faJtDsu7Buv6

*उत्कर्ष इन्स्टिटयूट*
*हॉटेल मॅनेजमेंट + नर्सिंग*
*व्यावसायीक शिक्षण* * *9152503331/9152565557*

प्रशिक्षणासाठी निवड.*हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षणानंतर उत्कर्ष इन्स्टिटयूट मधील कु. सुरज पांचाळ आणि कु. मुकुंद गेल्...
24/07/2025

प्रशिक्षणासाठी निवड.

*हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षणानंतर उत्कर्ष इन्स्टिटयूट मधील कु. सुरज पांचाळ आणि कु. मुकुंद गेल्ये या विद्यार्थ्यांची GCC Hotel & Club (Gulf Cooperation Council) मुंबई या लक्सरी हॉटेल येथे किचन डिपार्टमेंट मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*

*कौशल्यावर आधारित हॉटेल मॅनेजमेंट व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम*

*@ डिप्लोमा कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष*

*@ सर्टिफिकेट कोर्स इन हॉटेल मॅनेजमेंट 1वर्ष्*

*शॉर्ट कोर्सेस ६ महिने ते 1 वर्ष कालावधी*

*@ कूकरी कोर्स*

*@ बेकरी कोर्स*

*@ बारटेंडिंग कोर्स*

*@ फूड अँड बेव्हरेज सर्विस*

*@ हाउस किपींग अस्सीटन्ट*



✈🛳✈💵✈🏦✈🗽✈



*उत्कर्ष इन्स्टिटयूट*

*हॉटेल मॅनेजमेंट + नर्सिंग*

*व्यावसायीक शिक्षण* * *9152503331/9152565557*
For more info visit us at http://www.uihmkokan.com/latest-update//133?utm_source=facebookpage

Address

Devrukh
415804

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsh Academy of Global Career posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Utkarsh Academy of Global Career:

Shortcuts

Share

Category