Home Revise : Devrukh - Sangameshwar

Home Revise : Devrukh - Sangameshwar आता अभ्यास झाला सोपा, आनंददायक आणि दीर्घकाळ लक्षात राहील असा....

25/08/2025
16/08/2025

You don’t have to wait for exams to discover this magic. Bring learning at your fingertips to conquer the mountain of knowledge with Home Revise Learning App. Happy Krishna Janmashtami 🙂

Download Home Revise Learning App here and start your FREE trial
https://bit.ly/2ZgoiJx

To learn more, call us on +91 8080972972

https://youtube.com/shorts/Z0hJEoZSOY8?feature=shared
21/05/2025

https://youtube.com/shorts/Z0hJEoZSOY8?feature=shared

पांढरे सैनिक म्हणजे कोण | White Blood cells । लहान मुलांसाठी विज्ञान | Sayuche Prashna | Balgeet | ChiuKauसयूला प्रश्न पडलाय की 'तापाला छू करणारे हे ....

24/02/2025
24/02/2025
05/06/2024

दिनांक २७ मे रोजी १० वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला, गेल्या काही वर्षांप्रमाणे याहीवर्षी संपूर्ण राज्यात कोकण बोर्ड अव्वल ठरलं. संपूर्ण कोकण बोर्डाचा निकाल उत्तम लागत असताना त्यामध्ये संगमेश्वर तालुका अर्थातच मागे नव्हता. आपल्या संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलं.

संगमेश्वर तालुक्यातील अशाच काही निर्भेळ यश मिळवलेल्या प्रातिनिधिक सहा शाळातील विद्यार्थ्यासमवेत गप्पागोष्टी कराव्यात, त्या मुलांचे कौतुक करावे, त्यांचा हा सगळा शैक्षणिक प्रवास जाणून घ्यावा, प्रचलित शिक्षण व्यवस्थेकडून त्यांना काय अपेक्षा आहेत ते समजून घ्यावे असे 'कलांगण' ने ठरवले आणि २८ मे रोजी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

हा संवाद सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि कलांगणचे सर्व रसिक प्रेक्षक यांच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत शुक्रवार दि ७ जून २०२४ रोजी सायं ७ वाजता 'कलांगण संगमेश्वर' च्या YouTube चॅनेलवर.

या गप्पागोष्टी नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला जरूर कळवा.

Address

Near New English School/Devrukh, Ozare Road
Devrukh
415804

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Home Revise : Devrukh - Sangameshwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share