Aryan Computer Institute

Call Directions Website Contact the school

Aryan Computer Institute A Completely Training Institute of Government Computer Courses.

14/09/2026

आर्यन कॉम्प्युटर देवळा या कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेस 2026 या शैक्षणिक वर्षामध्ये Excellence In Social Media Visibility या उपक्रमाच्या माध्यमातून तसेच MS-CIT Course साठी दरवर्षी सातत्याने उल्लेखनीय प्रवेश नोंदविल्या बद्दल MKCL च्या Regional Meeting मध्ये आदरणीय समीर पांडे सर यांच्या हस्ते अवॉर्ड प्रदान करून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी नाशिक जिल्ह्याचे MKCL समन्वयक सुभाष सर, मकरंद सर व पुणे विभागाचे समन्वयक अतुल सर, अमित सर, नचिकेत सर, राहुल सर व विश्वजीत सर उपस्थित होते.

या सन्मानास पात्र केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक आभार🙏🙏

07/09/2026

Spelling and Grammar Quillbot AI

03/09/2026

Admission Open... Last Date is 25 Sep. 2026
For more information contact me on 9623853057

03/09/2026

Advance Excel

01/09/2026

Joined MS-CIT

31/08/2026

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेच्या विविध उपक्रमांविषयी चर्चा झाली.

31/08/2026

*MS-CIT : Day-240

लहानपणी हातात हात धरून शाळेत सोडण्यापासून... आज एका मोठ्या IT ऑफिसमध्ये अभिमानाने फिरवण्यापर्यंतचा प्रवास! 🏢✨
घरात कॉम्प्युटर नसतानाही MS-CIT ने तंत्रज्ञानाची ओळख करून दिली आणि स्वप्नांना भरारी दिली. २ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर बनवून यशाची नवी दिशा देणारा एकमेव विश्वास — MS-CIT | MKCL. 💻❤️
आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या आणि आपल्या उज्वल भविष्याची सुरुवात करा.
-CIT




CareerGrowth
SilverJubileeMKCL

29/08/2026

25 Year Completed MS-CIT

24/02/2026

Admission is Start for Summer Batch... Hurry up...

Address

A***n Computers, Deola
Devla
423102

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm

Telephone

+919623853057

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryan Computer Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Aryan Computer Institute:

Shortcuts

Share

Category