Madhyamik Vidyamandir, Kunkeshwar

Madhyamik Vidyamandir, Kunkeshwar It's my Highschool This school is founded by Shikshan Prasarak Mandal, Kunkeshwar nearly about 22 years before.

This is 1 of the well known school in sindhudurga district

09/06/2015

100% निकाल....
सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंदाचे हार्दिक अभिनंदन!!

21/03/2015
26/01/2015

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

26/09/2013

माध्यमिक विद्यामंदीर कुणकेश्वर हायस्कुलची विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय स्तरावर निवड
हायस्कुलने तयार केलेल्या रुग्णांसाठी हायटेक बेड हे मॉडेल प्रथम ओरोस येथे जिल्हास्तरावर नंतर सांगली येथे राज्यस्तरावर सर्वोत्तम ठरले असून दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर प्रशालेची निवड झाली आहे. पुढच्या आठवड्यात दिल्ली येथे या मॉडेलचे सादरीकरण होणार असून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. या यशाबद्दल प्रशालेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ॥जय कुणकेश्वर॥

माध्यमिक विद्यामंदीर कुणकेश्वर हायस्कुलचा 10वीचा निकाल 98.72 %
08/06/2013

माध्यमिक विद्यामंदीर कुणकेश्वर हायस्कुलचा 10वीचा निकाल 98.72 %

13/01/2013

लाइक आणि शेअर करून पटापट दर्शन घ्या कुणकेश्वराच...

29/12/2012

कुणकेश्वरचा हा सुंदर फोटो आवडला तर पटापट लाइक आणि शेअर करा...

09/11/2012

कुणकेश्वर कातवणचा अप्रतिम समुद्रकिनारा...

04/11/2012

कातवणच्या डोँगरावरुन घेतलेले कुणकेश्वर समुद्र किनाय्राचे हे अप्रतिम छायाचित्र पायथ्याशी पारंपारीक रापण मच्छीमार जाळे ओढताना दिसत आहेत. आणि समोर दूरच्या डोँगरावर दिमाखात उभे असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदीर..
(छाया : वैभव केळकर, देवगड)

Address

Kunkeshwar
Devgad
416612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhyamik Vidyamandir, Kunkeshwar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category