Kriyansh G-champ abacus

Call Directions Contact the school

Kriyansh G-champ abacus The G-champ Abacus program uses three aspect to train children-Abacus,Brain Gym and speed writing The program helps children to enjoy and play with u...

10/04/2024

REGISTRATIONS OPEN FOR
5yr to 15 yr old students
1) HANDWRITING CLASS
2) JUNIOR ABACUS
3) ABACUS
4) Phonics
Call Now for more details
9921698578

या उन्हाळ्यात क्रियांश G-Champ अबॅकस  देऊळगाव राजा , जाफ्राबाद आणि वाघरुळ  या ठिकाणी पाठवा.. त्यांच्यातील सुप्त गुणांना ...
20/03/2024

या उन्हाळ्यात क्रियांश G-Champ अबॅकस देऊळगाव राजा , जाफ्राबाद आणि वाघरुळ या ठिकाणी पाठवा.. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवा 🏆🏆🎉🎊💐🥇🥇🥇🧮📝
1) सातेफळ रोड,रामाने कॉम्प्लेक्स,देऊळगाव राजा.
2) लोखंडे कॉम्प्लेक्स,जुन्या sbi बँक समोर,भोकरदन रोड,जाफ्राबाद.
3) वाघरुळ देवीचा रस्ता, रंगनाथ महाराज मठा समोर,वाघरुळ

तुमच्या मुलामध्ये उत्कृष्ट एकाग्रता आणि आत्मविश्वास असावा असे तुम्हाला वाटते का?तुमच्‍या मुलाची मेंदूला तीक्ष्ण करण्‍याच...
14/12/2023

तुमच्या मुलामध्ये उत्कृष्ट एकाग्रता आणि आत्मविश्वास असावा असे तुम्हाला वाटते का?
तुमच्‍या मुलाची मेंदूला तीक्ष्ण करण्‍याच्‍या सर्वात उपयुक्त ऍक्टिव्हिटी मध्ये नावनोंदणी करा!
आमच्या प्रमाणित प्रशिक्षकांकडून तुमच्या मुलाला घरबसल्या अबॅकस शिकायला लावा.

तुमच्या मुलाचे offline क्लास बुक करण्यासाठी 📞 9921698578 वर कॉल करा,

वय: 5-12 वर्षे

जी चॅम्प अबॅकस कोर्स चे फायदे:
✅ अचूकतेसह उच्च गणना गती वाढते
✅ स्पर्धा परीक्षा सोप्या होतात
✅ मुले कॅल्कुलेटर पेक्षा तेज गतीने आकडेमोड करतात
✅ गणित हा एक मनोरंजक विषय बनवतो
✅ एकाग्रता शक्ती विकसित करते
✅ निरीक्षण आणि व्हिज्युअलायझेशन पॉवर विकसित करते
✅ स्मरणशक्ती विकसित करते
✅ आत्मविश्वास आणि स्वाभिमान विकसित होतो

क्रियांश जी चॅम्प अबॅकस सेंटरला आजच भेट द्या

पत्ता:
सातेफळ रोड,रामाने कॉम्प्लेक्स देऊळगाव राजा.
भगवान बाबा कॉलनी,गीतांजली सिनेमा हॉल च्या मागे.
वाघरुळ देवीचा रस्ता,रंगनाथ महाराज मठा समोर,वाघरुळ

🙏🙏🙏

या घटस्थापनेला आपण एक जागरूक पालक म्हणून आपल्या क्रियांश G-Champ अबॅकस देऊळगाव राजा येथे अबॅकस,  वैदिक मॅथ ,  Phonics,  ...
15/10/2023

या घटस्थापनेला आपण एक जागरूक पालक म्हणून आपल्या क्रियांश G-Champ अबॅकस देऊळगाव राजा येथे अबॅकस, वैदिक मॅथ , Phonics, Handwriting इ. कोर्स आपल्या मुलांना लावा..विजयादशमी निमित्त विशेष सवलतीत प्रवेश देणे चालु आहे..
सविस्तर माहीती साठी संपर्क साधा..
G-Champ अबॅकस देऊळगाव राजा,
9921698578
🏆🏆🏆🏆🧮🧮🧮📚🥇🎖️

09/05/2022

2nd level oral drill👍

Admission open😊
09/05/2022

Admission open😊

09/05/2022

2nd level visualisation 👍

15/04/2022

First level oral drill

20/02/2022

Kriyansh G-champ abacus deulgaon raja

मध्ये आज शिवजयंती थाटात साजरी केली.काही विध्यार्थ्यांनी छान पोवाडा म्हंटला तर काहींनी सुंदर dance केला तर काही विद्यार्थ्यांनि सुंदर असे चित्र काढून आणले.सगळ्यांचे मनपूर्वक आभार💐💐💐💐

शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐

Address

सातेफळ रोड, रामाने कॉम्प्लेक्स. देऊळगाव राजा
Deulgaon Raja

Telephone

+917756917120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kriyansh G-champ abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kriyansh G-champ abacus:

Shortcuts

Share

Category