18/05/2026
**🔶🔷🔶🔶🔶🔶🔷🔷🔷🌹🌹🔷🔷*** अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🔶🔶🔶🔶🔶🔶 🌹🌹🌹🔶***पूज्य कुमारस्वामी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय पंढरपूर (क ) ता देवणी जि लातूर इयत्ता पाचवी व आठवी . स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयाचे मोठे यश* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*18/05/2026, पंढरपूर (क):*
शैक्षणिक वर्ष 2025/26 चा स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने सर्वोत्तम निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.या शाळेतून ई 5 वी तून एकूण 10 पैकी 07 विद्यार्थी पात्र झाले व ई 8वी तून 10 पैकी 6 विद्यार्थी पात्र झाले
इयत्ता पाचवी तुन अनुक्रमे सर्वप्रथम
01. धोत्रे समर्थ जयराज 226 गुण पात्र
2. ऐनिले रोहित आनंद 182 गुण पात्र
3. गंगापुरे शिवलिंग रामेश्वर 182 गुण पात्र
4. ऐनिले श्रद्धा धनाजी 180 गुण पात्र
5. वाघमारे मल्हार समिंदर 178 गुण पात्र
6. शेल्हाळे श्रध्दा युवराज 150 गुण पात्र
7. रोटेवाड श्रद्धा मारोती 146 गुण पात्र
व इयत्ता आठवी मध्ये गुणाानुक्रमे सर्वप्रथम
01. भोकने सृष्टी रणधीर 196 गुण पात्र
2. मानेकर सरिता गणेश 184 गुण पात्र
3. पाटील समृद्धी नागेश 174 गुण पात्र
4. बिराजदार श्रावणी हरिदास 154 गुण पात्र
5. जिया फारुक शेख 140 गुण पात्र
6. भुरे मयुरी संजय 140 कोण पात्र अशाप्रकारे निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा बाजी मारली आहे ..
या उत्कृष्ट यशाबद्दल श्री महेश शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर साहेब, सचिव श्री मंगेश पाटील साहेब, सहसचिव श्री अण्णाराव पाटील साहेब, कोषाध्यक्ष श्री तुळशीराम भोसले साहेब श्री सुरेंद्र पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ त्याबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक श्री सुर्यवंशी जी आर साहेब, श्री चामले व्हि टी सर ,श्री पाटील आर एच , श्री बिरादार बि व्हि , श्री चोले सर ,श्री प्रा होणराव सर, श्री शैलेशजी पाटील सर, श्री प्रा.प्रताप पाटील सर, श्री आंबदे सर ,श्री राठोड सर, सौ नेमाने मॅडम ,श्री बिरादार राजाराम व श्री पटणे सर, , परीक्षाविभाग प्रमुख श्री बिरादार जि के सर व कार्यालयीन अधीक्षक श्री रोडगीरे सर श्री आष्टूरे आप्पा व श्री श्रीकांत आप्पा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व त्यांना पुढील शैक्षणिक यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹