देहु मधील प्रतिष्ठित ग्रामस्थान मधील आणि संपूर्ण देहुगावला परिचित असलेले तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक " चव्हाण गुरुजी " म्हणजेच शंकराव रखमाजी चव्हाण.1940 पासून ते सामाजिक , सांस्कृतिक आणि वैज्ञानिक मूल्ये जपली आहेत . त्यांच्याच दिलेल्या मार्गावर त्यांची मुले आणि पुढची पिढी चालत आहेत. त्यांची शैक्षणिक परंपरेचा वारसा हा ७५ वर्षापासून जोपासला गेला आहे , आणि म्हणूनच आम्ची 75+ वर्षे शैक्
षणिक परंपरेला आता जोड मिळालेली आहे ती JOY NEST PRE PRIMARY ENGLISH MEDIUM SCHOOL ची . त्यांच्या आशीर्वादानेच 35+ वर्षे सरकारी व्यवस्थापनेचा अनुभव असलेले ( Mr.Dilip Shankarao चव्हाण ), अनुभवी शिक्षक , प्राचार्य , 2 डॉक्टर, 5 शिक्षक, अभियंते आणि
मार्गदर्शन करणारी कोअर कमिटी प्रत्येक मुलावर व त्याची होणारी प्रगती वर काळजीपूर्वक लक्ष ठेवणार आहेत आणि त्याच मूल्यमापन करणार आहेत.
लहान वयामध्ये मुला लवकर शिकतात आणि तेच आयुष्भर लक्षात पण ठेवतात त्यामुळे लहानपणी मिळणाऱ्या शिक्षणाचं फार महत्व आहे. प्रत्येक विद्यार्थी हा विशेष गुणांमध्ये पारंगत असतो आणि ते ओळखून त्याला आणि त्यांच्या पालकांना त्यासाठी लागणारी प्रत्येक माहिती देण्याचा काम हे JOY NEST PRE PRIMARY ENGLISH MEDIUM SCHOOL या माध्यमातून करणार आहेत आणि करत राहतील. Respected Mr.SHANKARAO RAKHMAJI CHAVAN man of substance
laid down the foundation of education in DEHU.HEAD MASTER
of the Zilla Parishad Pune schools in Dehu, he harvested the core
cultural, social and scientific values within the society Since 1940. His children has continued teaching tradition in more successful
manner, and hence we have 75+ years of teaching tradition
till now. With His blessings we continue to serve society by
introducing and starting with JOY NEST pre-primary school.
35+ years of experience Retired Administration Officer from
government organization(Mr.Dilip Shankarao Chavan), along
with experienced teacher Principal ,2 doctors ,5 teachers and
engineers on the core committee to guide JOY NEST to bright
future ahead. We strongly believe each student is special and comes with its own set of talent,and each of them has capability to be extremely successful, we help you to explore that talent identify and help both kid and parents to groom it.