Golvalkar Guruji Vidyalaya

Golvalkar Guruji Vidyalaya Aamchi Shala !! Param Pujya Golvalkar Guruji Vidyalay

11/02/2025
100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम.
28/05/2024

100% निकालाची परंपरा याही वर्षी कायम.

27/05/2024

*परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या निकालाची १००% यशाची परंपरा कायम*
देगलूर: परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या निकालाची याही वर्षी परंपरा कायम ठेवत १००% निकाल लावला आहे.
*९०% व त्या पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी - २७ विद्यार्थी*
*विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण विद्यार्थी - ६४*
*प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - २१*
*द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी - ०७*
*शाळेचा निकाल - १०० %*

सर्व सन्माननीय सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व कर्मचारीवृदानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

02/06/2023

*प.पू. गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर*

*माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023*

*शाळेचा निकाल 100%*

*एकूण विद्यार्थी - 92*

*विशेष प्राविण्य - 45*
*प्रथम श्रेणी - 38*
*द्वितीय श्रेणी - 08*
*तृतीय श्रेणी - 01*

*सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन*
💐💐💐💐💐

05/09/2021

सर्व गुरु जणांना शिक्षक दिननिमित्त आदरपूर्वक नमस्कार !

औचित्य गुरुपौर्णिमेचे..आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गोळवलकर गुरूजी विद्यालयातील शिक्षक वृंदांना -2006 च्या 10 वी बॅच च...
23/07/2021

औचित्य गुरुपौर्णिमेचे..

आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गोळवलकर गुरूजी विद्यालयातील शिक्षक वृंदांना -
2006 च्या 10 वी बॅच च्या विद्यार्थ्यातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

सर्व शिक्षकवृंद यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
23/07/2021

सर्व शिक्षकवृंद यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

29/07/2020

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर चा निकाल 98.71%

परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 98.71% इतका लागला असून 78 पैकी 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
90% च्या वर 9 विद्यार्थी असून 75%च्या वर 25 असे एकूण 34 विशेष प्राविण्य, प्रथम श्रेणीत 23, द्वितीय श्रेणीत 17, तृतीय श्रेणीत 3 असे एकूण 77 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जान्हवी अविनाश भडके ही दिव्यांग विद्यार्थिनी 96.80 % गुण मिळवून शाळेत प्रथम आली असून तिचाच भाऊ उन्मेष अविनाश भडके हा 96% गुण मिळवून शाळेतून द्वितीय आला आहे.

अभिनंदन

Sharing a spirit with you all !
23/01/2019

Sharing a spirit with you all !

05/11/2018

Have a sparkling Diwali !

03/02/2018

Majhi Vidyarthi Melawa ghyayacha aahe tari sarva majhi vidyarthi contact kara. Mob no. 9421842267

Address

Bhaktapur Road
Degloor
431717

Opening Hours

Monday 7:30am - 5:30pm
Tuesday 7:30am - 5:30pm
Wednesday 7:30am - 5:30pm
Thursday 7:30am - 5:30pm
Friday 7:30am - 5:30pm
Saturday 7:30am - 2:45pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Golvalkar Guruji Vidyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category