Sant Tukdoji Vidyalaya,Daund.

Sant Tukdoji Vidyalaya,Daund. This is the unofficial (fan) page of Sant Tukdoji Vidyalaya,Daund (संत तुकडोजी विद्यालय दौंड)

This page is dedicated for all the students studying in or passed out from Sant Tukdoji Vidyalaya.

12/05/2026

Heartiest congratulations to all the successful students on achieving an outstanding SSC Result of 97.52%! 🎉

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये 97.52% इतका उत्कृष्ट निकाल मिळवल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉

18/10/2025

🌺प्रिय माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांच्यासोबत चर्चेमधून शासनाच्या परिपत्रक नुसार नुकताच माजी विद्यार्थी संघ स्थापन झालेला आहे.
या संघामार्फत प्रथम वार्षिक *माजी विद्यार्थी मेळावा* याचे आयोजन करावयाचे आहे . सदर प्रथम वार्षिक संघ मेळावा 26 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केला आहे.

13/10/2025

:: मला पुन्हा एकदा शाळेत जायचय ::

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय... नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडुन नळाखाली हात धरून पाणी प्यायचय, कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्या चिंचा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय. सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेळायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. उद्या पाऊस पडुन शाळेला सुट्टी मिळेल का? हा विचार करत रात्री झोपी जायचय, अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनंदासाठी, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय!!

02/10/2025
🌸📚✨"शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप पेटवून मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना माझ...
05/09/2025

🌸📚✨
"शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा दीप पेटवून मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरूंना माझा मनःपूर्वक नमस्कार. आपले संस्कार, आपले विचार आणि आपले मार्गदर्शन हीच आमची खरी संपत्ती आहे. 🙏🌹"
🌸📚✨

29/12/2023

कर ब्वा :-D

24/08/2023

सकाळी लवकर उठून शाळेत जाऊन
आपल्या वर्गातील तुटलेला बेंच.दुसऱ्या वर्गात ठेऊन तिथला नवीन बेंच आपल्या वर्गात आणायचा पराक्रम कोणी कोणी केला आहे का??

06/08/2023

ऑनलाइन चॅटिंगचे चांगले जुने दिवस म्हणजे सायबर कॅफे एका तासासाठी रु. 20/ - आणि अर्ध्या तासासाठी रु.10/- तरी पण त्या एक तासात ऑर्कुट, याहूमेल आणि बाकी वेडीओ पाहण्यासाठी 1 तास पुरत नसत..आता मोबाईल मध्ये मोक्कार डेटा असतो पण हे दिवस वेगळेच होते..

17/04/2022

🔥

Address

Daund
413801

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Tukdoji Vidyalaya,Daund. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category