Kshirsagar Computers Daund

Call Directions Website Contact the school

Kshirsagar Computers Daund Estd on 1st Jan.1989, Govt. Of Maha. Authorised MKCL MSCE, MSBTE Computer, Typing Training Institute.

जेष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे दुःखद निधन..- भावपूर्ण श्रद्धांजली.
12/10/2026

जेष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे दुःखद निधन..
- भावपूर्ण श्रद्धांजली.

🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे  सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांग...
12/10/2026

🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️

बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांगली बातमी आज ऐकायला मिळाली...🙏🙏

रेल्वे भरती जाहिरातअतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदेएकूण संभावित रिक्त पदे - 3477अर्ज सुरु होण्याचा दिना...
11/10/2026

रेल्वे भरती जाहिरात

अतांत्रिक लोकप्रिय श्रेणी (पदवीधर) मधील विविध पदे

एकूण संभावित रिक्त पदे - 3477
अर्ज सुरु होण्याचा दिनांक - 8 ऑक्टोबर 2026

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक - 6 नोव्हेंबर 2026

अधिकृत वेबसाईट
https://rrb.indianrailways.gov.in/.

भारतीय रेल्वे (RRB NTPC) मध्ये 5236+ जागांची नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी विविध पद भरती 2026आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरून...
11/10/2026

भारतीय रेल्वे (RRB NTPC) मध्ये 5236+ जागांची नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी विविध पद भरती 2026
आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील... क्षीरसागर कंप्युटर स्टेट बँकेच्या मागे दौंड 9921652652

"क्रीडा कोट्यातील सरकारी नोकरीचे रॅकेट; 10 वर्षांत वाटली 1500 बनावट प्रमाणपत्रे"
11/10/2026

"क्रीडा कोट्यातील सरकारी नोकरीचे रॅकेट; 10 वर्षांत वाटली 1500 बनावट प्रमाणपत्रे"

११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 🌿                      २०२६ ची थीम: बालविवाह थांबवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुं...
11/10/2026

११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 🌿
२०२६ ची थीम: बालविवाह थांबवा आणि मुलींच्या हक्कांमध्ये गुंतवणूक करा ...

सुरुवात👇
संयुक्त राष्ट्र संघाद्वारे २०१२ मध्ये पहिल्यांदा साजरा केला गेला.
महिलांविषयी इतर महत्वाचे दिनविशेष 🤞
1. ३ जानेवारी: बालिका दिन ( क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त
2. १३ फेब्रुवारी: राष्ट्रीय महिला दिन ( सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त )
3. ८ मार्च: आंतरराष्ट्रीय महिला दिन
4. 24 जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिवस

नीटसाठी आता वयोमर्यादेची अट.
11/10/2026

नीटसाठी आता वयोमर्यादेची अट.

📝 *परीक्षा फॉर्म भरणे चालू आहे.*, क्षीरसागर कंप्युटर, स्टेट बँकेच्या मागे, दौंड 9921652652
09/10/2026

📝 *परीक्षा फॉर्म भरणे चालू आहे.*, क्षीरसागर कंप्युटर, स्टेट बँकेच्या मागे, दौंड 9921652652

👩‍💻*आपले सरकार - तक्रार निवारण पोर्टल*
09/10/2026

👩‍💻*आपले सरकार - तक्रार निवारण पोर्टल*

दुष्काळ नुकसान भरपाई किती, कोणाला आणि कधी मिळणार?
09/10/2026

दुष्काळ नुकसान भरपाई किती, कोणाला आणि कधी मिळणार?

Address

Adishri, Behind State Bank Daund
Daund
413801

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+919921652652

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kshirsagar Computers Daund posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kshirsagar Computers Daund:

Shortcuts

Share