Kartavya Pratishtan

Kartavya Pratishtan An initiative made by students ..for working in the social field without having any personal motive.

14/06/2019

रयतेचा राजा उगाच म्हणत नाही ......

07/06/2019

|| धाकलं धनी ||

|| रायतेचं राज्य ||
06/06/2019

|| रायतेचं राज्य ||

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या .....

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त (२३ फेब्रुवारी) त्यांना कोटी कोटी प्रणाम🌸🌸🍀🌸🌸🍀🌸🌸🍀या भारत वर्षात महापुरुष आणि शोषित वंचीत...
23/02/2019

संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त (२३ फेब्रुवारी) त्यांना कोटी कोटी प्रणाम
🌸🌸🍀🌸🌸🍀🌸🌸🍀

या भारत वर्षात महापुरुष आणि शोषित वंचीताचे मार्गदर्शक म्हणून काही महान व्यक्ती जन्माला आल्या त्यातीलच एक म्हणजे संत गाडगे महाराज बाबा प्रवचना द्वारे इथल्या भरकटलेल्या भटकेलेल्या समजाला क्रांतीकारि उपदेश करायचे
संत गाडगे महाराज आपल्या प्रवचनात खरा धर्म कोणता आहे, हे पुढील प्रमाणे सांगत

गाडगेबाबांनी दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला

१) भुकेलेल्यांना अन्न द्या.
२) तहानलेल्यांना पाणी द्या
३) वस्त्र नसणाऱ्यांना कपडे द्या
४) गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करा.
५) ज्यांना घर नाही, त्यांना निवारा, आसरा द्या.
६) बेरोजगारांना कामधंदा, रोजगार द्या.
७) अंध, अपंग, रुग्णांना औषधे द्या.
८) मुक्‍या प्राण्यांना अभय द्या.
९) गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवा.
१०) दुःखी, निराश झालेल्यांना हिंमत द्या!

हाच खरा रोकडा धर्म आहे, असे बाबा सांगत.
हे गाडगेबाबांचे विचार आजही समस्त मानवजातीस मार्गदर्शक महत्त्वाचे आहे. यांच्या विचारांन व कार्याला विनम्र अभिवादन..कोटी-कोटी प्रणाम...🙏🙏🙏🙏
🌸🌸🍀🌸🌸

कर्तव्य प्रतिष्ठान----एक पाऊल समाजासाठीभेट लहान मित्रांची..कर्तव्य प्रतिष्ठान अविश्री बालसदन दौंड येथे लहान मित्रांची भे...
19/02/2019

कर्तव्य प्रतिष्ठान
----एक पाऊल समाजासाठी
भेट लहान मित्रांची..कर्तव्य प्रतिष्ठान अविश्री बालसदन दौंड येथे लहान मित्रांची भेट तसेच त्यांना मार्गदर्शन करताना

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्र...
19/02/2019

शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला… सनई-चौघडे वाजू लागले… सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले… भगवा अभिमानाने फडकू लागला… सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली… अवघा दक्खन मंगलमय झाला.. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “अरे माझा राजा जन्मला… माझा शिवबा जन्मला… दृष्टांचा संहारी जन्मला… अरे माझा राजा जन्मला…”
शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा…

19/02/2019

शिवजयंतीनिमित्त कर्तव्य प्रतिष्ठान चा वतीने "अविश्री बालसदन " ला भेट देऊन आज त्यांच्या सोबत भोजन केले.

एक पाऊल समजासाठी....

छातीवरती गोळी झेलली,अाई तुझी अाठवण अाली,माझी जगाचा निरोप घेण्याची...भेटीवाचुन जायची वेळ अाली,सगळे असुनही अाज पोरके पणाची...
17/02/2019

छातीवरती गोळी झेलली,
अाई तुझी अाठवण अाली,
माझी जगाचा निरोप घेण्याची...
भेटीवाचुन जायची वेळ अाली,
सगळे असुनही अाज पोरके पणाची वेळ अाली…
नंतर वाटले ग मी नशिबवान ठरलो…
भारतमातेसाठी लढताना शहिद झालो..
तिरंग्याच्या कफनातुनी,तोफेच्या सलामितुनी चाललो
कीती भाग्याची वेळ अाली….
अाज सारा गाव ग अाई मला पाहतो..
वीर जवान अमर रहे माझा जयघोष करतो…
तुझा लेक ग थोर जो तो तुला सांगतो..
मातीच्या कणाशी,देशाच्या ईमानाशी माझे बंधन पाळले शञूच्या वाराला मी प्रतिवार केले
संपले ग माझे अायुष्य ईथले
अमरत्वाचे मरण अाले
बेटा अशी दे ना ग अारोळी…..

इस ईद पर अल्लाह 🕋आप सबको सेहत , राहत ,बरकत , इज्जत ,दौलत , सलामती , कामयाबी और ढेर सारी खुशियाँ दे ! ईद मुबारक हो !  कर्...
15/06/2018

इस ईद पर अल्लाह 🕋आप सबको सेहत , राहत ,बरकत , इज्जत ,दौलत , सलामती , कामयाबी और ढेर सारी खुशियाँ दे !

ईद मुबारक हो ! कर्तव्य प्रतिष्ठान - एक पाऊल समाजासाठी 🌙🌟

सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना हनुमानाचं बळ मिळावं ! || महाबली महारुद्रा महाबल शौर्य मारुती वीर हनुमान ||कर्तव...
31/03/2018

सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या सर्वांना हनुमानाचं बळ मिळावं !
|| महाबली महारुद्रा महाबल शौर्य मारुती वीर हनुमान ||

कर्तव्य प्रतिष्ठान.. एक पाऊल समाजासाठी तर्फे हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !

महावीर जयंती निमित्त अभिवादन 🙏  #शांती  #त्याग
29/03/2018

महावीर जयंती निमित्त अभिवादन 🙏
#शांती #त्याग

Address

Daund
413801

Telephone

8087991065

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kartavya Pratishtan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kartavya Pratishtan:

Shortcuts

Share