Kailas Vidya Mandir Rahu

Kailas Vidya Mandir Rahu High school with Marathi & Semi-English facilities and Junior college having a precious campus.

स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना याविषयी अभयसिंग मोहिते साहेब यांचे व्याख्यान
30/11/2025

स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना याविषयी अभयसिंग मोहिते साहेब यांचे व्याख्यान

मा.श्री.अभयसिंह मोहिते साहेब(महाराष्ट्र राज्य नोंदणी उपमहानिरीक्षक संगणक, पुणे) यांचे व्याख्यान

14/11/2025
दिनांक 7 नोव्हेंबर 1900 हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस तो दिवस "विद्यार्थी ...
07/11/2025

दिनांक 7 नोव्हेंबर 1900 हा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेतील प्रवेशाचा पहिला दिवस तो दिवस "विद्यार्थी दिवस" म्हणून आज आपल्या कैलास विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज मध्ये साजरा करण्यात आला त्यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवला....🖊️🖊️

कैलास विद्या मंदिर येथे दिपावली निमित्ताने आकाश कंदील तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला होता त्यात असंख्य विद्यार्थ्यां...
03/11/2025

कैलास विद्या मंदिर येथे दिपावली निमित्ताने आकाश कंदील तयार करणे हा उपक्रम राबविण्यात आला होता त्यात असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आज विजेत्यांचा गुणगौरव करण्यात आला विजेते पुढील प्रमाणे
प्रथम स्वरा देवकर
द्वितीय मंजिरी कुदळे
तृतीय त्रिवेणी क्षीरसागर
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन🙏

कैलाश शिक्षण मंडळाचे चेअरमन आणि आमचे  आधारस्तंभ माननीय आमदार राहूल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
30/10/2025

कैलाश शिक्षण मंडळाचे चेअरमन आणि आमचे आधारस्तंभ माननीय आमदार राहूल दादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

30/10/2025
25/10/2025

विद्यालयातील दीपोत्सव

19/10/2025

सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की दि. 01ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयानुसार शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करावयाचा आहे तरी इच्छुक माजी विद्यार्थ्यानी आपली नोंदणी करावी तसेच शाळेत मिंटिग असल्यास आवर्जून उपस्थित राहून शाळेच्या विकासात आपले मोलाचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा.गुगल फॉर्म ची लिंक भरून आपली नोंदणी आजच पूर्ण करा.

कैलास विद्या मंदिर राहू येथे दिपावली निमित्ताने आकाश कंदील बनवणे ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्...
16/10/2025

कैलास विद्या मंदिर राहू येथे दिपावली निमित्ताने आकाश कंदील बनवणे ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अतिशय सुंदर मनमोहक असे कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले
कार्यक्रमाचे नियोजन मा श्री बंड सर यांनी केले🙏विद्यालयाचे प्राचार्य जगदाळे सर उपप्राचार्य टिळेकर सर पर्यवेक्षक शिंदे सर व सर्वच शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी मुलांचे अभिनंदन केले🙏

कैलास विद्या मंदिर राहू येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी अनेक ...
15/10/2025

कैलास विद्या मंदिर राहू येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच शेलार मॅडम राठोड सर यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य मा जगदाळे सर उपप्राचार्य मा टिळेकर सर पर्यवेक्षक मा शिंदे सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी होते🙏

Address

Rahu
Daund
412207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kailas Vidya Mandir Rahu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category