Sakhare Institute of Physics

Sakhare Institute of Physics PHYSICS - JEE // NEET// MHT-CET SPECIAL BATCH
PHYSICS - STATE BOARD SPECIAL BATCH
Narayan Nagar, Near Doordarshan Centre Daryapur- 444803

10/07/2022

फिजिक्स विषयासाठी प्रवेश देणे सुरू आहे,
At:- 1) आदर्श हायस्कूल समोर महालक्ष्मी मेडिकलच्या बाजूला अकोट रोड दर्यापूर
2) दूरदर्शन सेंटर जवळ नारायण नगर अमरावती रोड दर्यापूर
3) ओम इंटरनॅशनल ज्युनिअर सायन्स कॉलेज बोराळा रोड अंजनगाव सुर्जी
4) सरस्वती कोचिंग क्लासेस गणेश नगर, अंजनगाव सुर्जी

PHYSICS - JEE // NEET// MHT-CET SPECIAL BATCH
PHYSICS - STATE BOARD SPECIAL BATCH
Narayan Nagar, Near Doordarshan Centre Daryapur- 444803

आदरणीय पालक, आम्ही यावर्षी अंजनगाव सुर्जी येथे बोराळा रोड वर नवीनच सुरू केलेले ओम इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ,Ge...
20/11/2020

आदरणीय पालक, आम्ही यावर्षी अंजनगाव सुर्जी येथे बोराळा रोड वर नवीनच सुरू केलेले ओम इंटरनॅशनल ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ,General Science (11th-12th State Board/NEET/JEE/MHT-CET यासाठी आपण दिलेल्या भरपूर प्रतिसादामुळे, व आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत, फार कमी वेळात आमच्याकडील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झालेले आहेत, तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक तिसरी स्पेशल बॅच चालू करण्यात येत आहे, त्या Batch च्या विद्यार्थ्यांना फक्त आमची शिकवणी(Coaching classes) उपलब्ध करून देण्यात येईल, या 11th च्या तिसऱ्या Batch चे प्रवेश सुरू झालेले आहेत ही बॅच 5th Oct 2020 पासून सुरू होत आहे, याची सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी नोंद घ्यावी,
आपलाच
प्रा. वैभव साखरे
( सतत दहा वर्षा पासून अंजनगाव सुर्जी येथे फिजिक्स विषयासाठी सेवा देणारे)

Dear Students Std. 11th Physics Foundation course has been started from 10th Aug 2020. 👇👇TEACHING PLAN👇👇
10/08/2020

Dear Students Std. 11th Physics Foundation course has been started from 10th Aug 2020.
👇👇TEACHING PLAN👇👇

Address

AMRAVATI Road , NARAYAN NAGAR DARYAPUR
Daryapur
444803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sakhare Institute of Physics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category