Adarsh Highschool and Jr College Daryapur

Adarsh Highschool and Jr College Daryapur ADARSHA HIGHSCHOOL & JR COLLEGE DARYAPUR was established in 1942 and it is managed by the Pvt. Aided. It is located in Urban area.

It is located in DARYAPUR block of AMRAVATI district of Maharastra. The school consists of Grades from 5 to 12.

09/06/2026
आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दर्यापूर चा दहावीचा निकाल अत्यंत अभिमानास्पद लागला आहे.यावर्षी शाळेतील एकूण २७३ पैक...
08/05/2026

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, दर्यापूर चा दहावीचा निकाल अत्यंत अभिमानास्पद लागला आहे.
यावर्षी शाळेतील एकूण २७३ पैकी २७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल १००% लागला आहे.
तसेच १३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य (Distinction) प्राप्त करून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.
या उज्ज्वल यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकवृंदाचे, मुख्याध्यापकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 💐

*...✍️...*
08/05/2026

*...✍️...*

Address

W8FC+CP7, Akot Road, Sangludkar Nagar, Sahayog Nagar
Daryapur
444803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Highschool and Jr College Daryapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share